नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो मनुष्य जीवन हे अस्थिर असून सुख दुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे. बदलत्या ग्रहदशेनुसार मनुष्याच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडून येत असते.
ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा नशिबाची दार उघडण्यास वेळ लागत आहे. जीवनाचा कठीण प्रवास करत असताना अनेक दुःख आणि यातना पचवल्या नंतर हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होते कि पाहता पाहता मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते.
दुःख आणि दारिद्र्याचे दिवस संपून प्रगतीच्या नव्या काळाची सुरवात होते. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर अनुभव या राशिच्या जीवनात येणार असून सुख-समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन बहरून येण्यास सुरुवात होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून येणार असून अतिशय सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.
मित्रांनो आज शुक्राचे राशी परिवर्तन झाले असून आज मध्यरात्रीनंतर वैशाख कृष्ण पक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक 29 मे रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनी देवाचा दिवस असून विशेष म्हणजे याच दिवशी संकष्टी चतुर्थी आहे.
हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला एकदंत गणेश चतुर्थी म्हटले जाते. यावेळी संकष्टी चतुर्थी दिनांक 29 मे रोजी शनिवारी येत आहे.
हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित असून या दिवशी भक्त गण सुख शांती आणि समृद्धीच्या प्राप्तीसाठी भगवान श्री गणेशाची पूजा पाठ करत असतात.
मान्यता आहे कि भगवान श्री गणेशाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील बिघडलेली पुन्हा बनण्यास सुरवात होते.या दिवशी संकष्टी चतुर्थीला आणि शुभ आणि शुक्ल योग बनत आहेत. हे दोन्ही योग अतिशय शुभ मानले जातात. त्यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार शुभ आणि शुक्ल योगावर केलेले कोणतेही काम सफल बनते. कामात यश प्राप्त होते. या दिवशी भगवान गणेशाची विधिवत पूजा करून मोदक आणि दूर्वा अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते.
पंचांगानुसार आज बुधग्रह वक्री होणार असून बुध आणि शुक्र अशी युती होत आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर असा अद्भुत संयोग बनत असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशींचे भाग्य चमकणार आहे.
मित्रानो भगवान शनिदेव हे न्यायाचे देवता असून कर्मफलाचे दाता आहेत. तर भगवान श्री गणेश सुखकर्ता असून दुखहर्ता आहेत. भगवान शनि आणि गजाननाची कृपादृष्टी बरसते तेव्हा भागोदय घडून येण्यास वेळ लागत नाही.
उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सुखाद अनुभव या राशिच्या जीवनात येणार आहे. आता आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस संपणार असून सुखाची सुदंर पहाट आपल्या वाट्याला येणार आहे.
आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी दूर होणार असून धन लाभाचे योग जमून येणार आहेत.
घर परिवारात वैभवाचे दिवस येण्यास सुरुवात होणार आहे. ज्या राशी विषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष राशी, वृषभ राशी, कन्या राशी, वृश्चिक राशी, धनु राशी, मकर राशी आणि कुंभ राशी.
मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.