दिनांक 28 मार्च होलिका दहन होळी पासून पुढील 12 वर्ष सातव्या शिखरावर असेल या राशिंचे नशिब…

0
580

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला होलिका हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा अतिशय महत्वपूर्ण सण असून पारंपरिक रीतीने हा सण साजरी केला जातो. होलिका दहन नंतर रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्ष हस्त नक्षत्र हुताशनी पौर्णिमा दिनांक 28 मार्च रोज रविवारी होलिका दहन असून याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 मार्च सोमवार रोजी रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

रंगपंचमी हा सर्वांच्या आवडीचा सण असून या दिवशी मोठ्या आनंदाने रंगांची उधळण केली जाते. यावेळचे होलिका दहन विशेष महत्वाचे मानले जात असून होलिकेला अनेक शुभ संयोग जुळून येत आहेत. त्यामुळे या होळीचे महत्व अजूनच वाढत आहे.

होलिका सणाच्या दिवशी ध्रुव योग बनत असून या दिवशी चंद्र कन्या राशीमध्ये गोचर करत आहेत. याशिवाय याच दिवशी शनी आणि गुरु हे महत्वपूर्ण ग्रह होळीच्या दिवशी मकर राशीत विराजमान होणार आहेत.

भाग्याचे कारक शुक्र आणि ग्रहांचे राजा सूर्यदेव हे दोन्ही ग्रह मीन राशी मध्ये असतील. मंगळ आणि राहू वृषभ राशीमध्ये असून बुध कुंभ राशीत तर केतू वृश्चिक राशीत विराजमान असतील.

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेतनंतर ग्रहांची हि शुभ स्थिती बनत आहे. ग्रहांच्या बनत असलेल्या या स्थितीमुळे ध्रुव योग बनत आहे. यावेळी येणारी होळी सर्वार्थ सिद्धी योगावर साजरी होणार आहे.

हा संयोग या काही खास राशींचा भागोद्य घडून आणणार असून यांच्या जीवनात राज योगाचे संकेत आहेत. होलिका दहनापासून आपल्या जीवनातील दुःख आणि संकटाचा नाश होणार आहे. आपल्या बेरंग झालेल्या जीवनामध्ये पुन्हा रंग भरण्यास सुरवात होणार असून होळीपासून शुभ घटना घडण्यास सुरवात होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणारी उदासी, मानसिक ताणतणाव दूर होऊन या काळात आशेची एक नवी किरण आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे जीवन जगण्यात गोडी निर्माण होईल.

दुःख आणि दारिद्याचा अंत होणार असून सुख समृद्धीची बहार आपल्या जीवनात येणार आहे. आता इथून पुढे येणाऱ्या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. प्रेमी युगलांसाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे.

या काळात प्रेम प्राप्तीचे योग बनणार असून प्रेमात आलेला दुरावा मिटणार आहे. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आपल्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.

करियरच्या दृष्टीने आता इथून पुढे प्रगती घडून येण्यास सुरवात होणार आहे. कुटुंबात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येणार असून अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली आपली स्वप्ने या काळात पूर्ण होऊ शकतात.

प्रगती आणि उन्नतीच्या एका नव्या दिशेने आपल्या जीवनाच्या वाटचालीची सुरवात होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, तूळ आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करा.

वरील माहीत हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मराठी धिंगाणाचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here