नमस्कार मित्रानो,
ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. एक वेळा ईश्वरीय शक्तीची कृपा बरसल्यानंतर व्यक्तीचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. मित्रानो मनुष्य जीवन हे अतिशय कठीण व संघर्षाने युक्त असून वेळोवेळी मनुष्याच्या जीवनात अनेक चढउतार पहावयास मिळतात.
जीवनातील कठीण परिस्थितीचा सामना करत करत सुख दुःखाची सांगड घालत असताना सुख प्राप्तीच्या शोधात आपण सर्व जण जगत असतो. या संघर्षमयी काळात मनुष्याचा एकमात्र सहारा असतो तो म्हणजे ईश्वर. जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद लाभतो तेव्हा मनुष्याच्या जीवनात मांगल्याची सुरवात व्हायला वेळ लागत नाही.
उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून महादेवाची विशेष कृपा या राशीच्या जातकांवर राहणार आहे. शिव शंभूच्या आशीर्वादाने यांचे नशीब चमकण्यास सुरवात होणार असून यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार असून यश प्राप्तीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. या काळात जीवन जगण्याची नवी प्रेरणा आपल्याला प्राप्त होणार असून नव्या प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
मित्रानो काळ कधीही सारखा नसतो. आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असुद्या येणाऱ्या काळात परिस्थिती मध्ये बदल घडून आल्याशिवाय राहत नाही. मित्रानो आज मध्य रात्री नंतर ज्येष्ठ कृष्ण पक्ष घनिष्ठा नक्षत्र दिनांक 28 जून रोजी सोमवार लागत आहे.
सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. मित्रांनो भगवान भोलेनाथ हे श्रुष्टीचे पालनहार आहेत. ते अतिशय भोळे दैवत आहेत. अगदी प्रेम आणि श्रद्धा पूर्वक एक फुल जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात.
भगवान भोलेनाथाचे समरण करून केलेले कोणतेही काम सफल बनते. महादेव हे सर्वांचे प्रिय दैवत आहेत. जेव्हा भोलेनाथ प्रसन्न होतात तेव्हा भक्तांची झोळी भरल्याशिवाय राहत नाहीत. उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून महादेवाच्या कृपेने यांचे भाग्य उजळण्यास सुरवात होणार आहे.
पंचांगानुसार दिनांक 28 जून रोजी चंद्र आणि गुरु अशी युती होत आहे. हा संयोग आपल्या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार असून आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या राशीसाठी अतिशय उत्तम ठरणार आहे.
ग्रहनक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. भाग्याची साथ आणि भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्याचे बळ आपल्या स्वतः मध्ये निर्माण होणार आहे.
आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. या काळात जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून धनलाभाचे योग जमून येणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होतील.
महादेवाच्या कृपेने असे चमकेल नशीब कि आपण कधी विचार देखील केला नसेल एवढी मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, तूळ, वृश्चिक, धनु आणि कुंभ रास.
मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.