नमस्कार मित्रानो
मित्रानो जेव्हा परिस्थिती नकारात्मक बनते काय करावे काही सुचत नाही , सर्वत्र अंधकार दिसतो कुठलाही आधार किंवा आशेची एकही किरण मिळत नाही अशावेळी मनुष्याचा एकमात्र सहारा असतो तो म्हणजे ईश्वर. त्यावेळी ईश्वरावर असलेली श्रद्धा आणि भक्ती फळाला येत असते.
मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार काळ कधीही सारखा नसतो. परिस्थिती कधीही सारखी नसते. दुःख कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित असतो. दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही.
उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. दुःख आणि संघर्षाचे दिवस आता संपणार असून सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे.
आता इथून पुढे भाग्य हळू हळू कलाटणी घ्यायला सुरवात करेल. नकारात्मक परिस्थितीचा अंत होणार असून सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे. शनीच्या कृपेने आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतील.आपल्या प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.
या काळात कठीण वाटणारे काम देखील सोप्पे वाटू लागेल. अपयशाचे दिवस आता संपणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे. काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी दुःख आणि परेशानी आता संपणार आहे. मागील काळ आपल्या राशीसाठी बराच कठीण आणि संघर्षपूर्ण होता. या काळात अनेक दुःख , यातना आपल्याला सहन कराव्या लागल्या असतील.अनेक अपयश आणि अपमान पचवायला लागले असतील.
मित्रानो उद्याच्या शनिवार पासून आपल्या परिस्थिती मध्ये अतिशय सकारात्मक सुरवात होणार आहे. आपल्या जीवनातील परिस्थिती अतिशय सकारात्मक बनणार आहे. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे.
आज मध्य रात्री नंतर श्रावण कृष्ण पक्ष भरिणी नक्षत्र दिनांक २८ ऑगस्ट रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस आहे. शनी महाराज हे कलियुगाचे देवता मानले जातात. ते न्यायाचे देवता आणि कर्म फलाचे दाता आहेत.
ज्या राशीच्या जातकांवर शनीची शुभ दृष्टी पडते त्या राशीच्या लोकांचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. शनी जेव्हा शुभ फल देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही.
पंचांगानुसार दिनांक २८ ऑगस्ट रोजी चंद्र आणि हर्षल अशी युती होत आहे. हा संयोग या काही खास राशींसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. पारिवारिक जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होईल.
आपल्या जीवनात मांगल्याची सुरवात होणार असून घर परिवारात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील.
कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. करियर विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क ,कन्या , वृश्चिक , धनु , मकर आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.