नमस्कार मित्रांनो
मित्रानो मनुष्याच्या जीवनात काळ आणि वेळ कधीही सारखी नसते. बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मानवीय जीवन बदलत असते. ज्योतिषशास्त्रानुसार बदलती ग्रहदशा जेव्हा अनुकूल बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनात सुखाचे दिवस येण्यास वेळ लागत नाही.
वर्तमान परिस्थितीत आपल्या जीवनात कितीही कठीण काळ असुद्या भविष्यात मात्र परिस्थिती मध्ये बदल घडून आल्याशिवाय राहत नाही. बदलती ग्रहदशा , सकारात्मक ग्रहदशा आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते.
जेव्हा ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून उद्याच्या सोमवार पासून यांच्या जीवनात मांगल्याची सुरवात होणार आहे.
आता दुःखाचे दिवस संपून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. हा काळ आपल्या राशीसाठी सर्वच बाजूने अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मार्गात येणारे सर्वच अडथळे आता दूर होतील. प्रत्येक अडचणीतून मार्ग काढण्यात यशस्वी ठरणार आहात. आपल्या यश प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे.
आता पर्यंत अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील. ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने आपण केलेले नियोजन यशस्वी ठरणार आहे. प्रगतीच्या नव्या वाटा मोकळ्या होतील. कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे. मित्रानो आज मध्य रात्री नंतर भाद्रपद कृष्ण पक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक २७ सप्टेंबर रोज सोमवार लागत आहे.
सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत असून ते अतिशीघ्र प्रसन्न होतात. जेव्हा महादेवाची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. जेव्हा महादेव प्रसन्न होतात तेव्हा भक्तांची झोळी भरल्याशिवाय राहत नाही.
विशेष म्हणजे दिनांक २७ सप्टेंबर रोजी बुध ग्रह मार्गी होणार आहेत. बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात. ते बुद्धी , वाणी , कला , गणित , उद्योग , व्यवसाय अशा अनेक गोष्टींचे कारक ग्रह मानले जातात. बुधाचे मार्गी होणे या काही खास राशींसाठी अतिशय सकारात्मक ठरणार आहे.
बुधाच्या मार्गी होण्याच्या सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार असून या काही खास राशींसाठी हा संयोग लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आता जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून शुभ आणि सकारत्मक काळाची सुरवात होणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , धनु आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.