नमस्कार मित्रानो
मित्रानो मानवीय जीवन हे ग्रहनक्षत्रांच्या स्थितीवर अवलंबून आहे. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा परिणाम करत असतो. ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मानवीय जीवनात अनेक सुख दुःखाचे प्रसंग घेऊन येत असते.
ग्रहनक्षत्र जेव्हा वाईट किंवा नकारात्मक असतात तेव्हा जीवन नकोसे करून सोडतात. ग्रह नक्षत्रांची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मानवीय जीवनात सकारात्मक परिणाम घडून येण्यास वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीचा राशीनुसार वेगवेगळा अनुभव अनुभवण्यास मिळतो.
ग्रहनक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात सर्व काही शुभ आणि मंगलमय घडत असते. उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. भगवान शनीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनात अनेक दिवसांपासून चालू असलेला दुःखाचा अंधकार आता दूर होणार आहे.
सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येणार असून मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. आता नशिबाची दार उघडण्यास वेळ लागणार नाही. नशिबाला कलाटणी घ्यायला सुद्धा वेळ लागणार नाही.
मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनावर असणारा मानसिक दबाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. एखादी जुनी चिंता या काळात दूर होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक कलह मिटणार असून नाते संबंधांत सुधारणा घडून येणार आहे.
नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. करियर कार्यक्षेत्र उद्योग आणि व्यापारात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.
मित्रानो आज मध्य रात्री नंतर कार्तिक कृष्ण पक्ष मघा नक्षत्र दिनांक २७ नोव्हेंबर रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून याच दिवशी कालाष्टमी , भैरवष्टमी आणि कालभैरव जयंती आहे.
मित्रांनो भगवान शनी हे न्यायाचे दैवत असून ते कर्मफलाचे दाता मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. शनीची कृपा बरसण्यासाठी भाग्य लागत. जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही.
या काही खास राशींच्या जीवनात असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव येण्याचे संकेत आहेत. या काळात शनी आपल्याला अतिशय शुभफल देणार आहेत. शनीच्या कृपेने आपल्या जीवनातील संकटांचा काळ आता समाप्त होणार आहे.
आता आर्थिक समस्या समाप्त होणार असून कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , सिंह , कन्या , वृश्चिक , मकर आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.