नमस्कार मित्रानो
मित्रानो एकवेळ योग जुळून आले कि नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. मनुष्याच्या जीवनात काळ , वेळ आणि परिस्थिती कधीही सारखी नसते. बदलत्या ग्रह नक्षत्रेंच्या स्थितीनुसार मानवीय जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक घडामोडी घडून येत असतात.
ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील वाईट काळ संपण्यास वेळ लागत नाही आणि त्यातच ईश्वरीय शक्तीची कृपा बरसली तर मग दुधात साखरच म्हणावी लागेल.
ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव आणि ईश्वरीय शक्तीचा आधार प्राप्त झाल्या नंतर मनुष्याच्या जीवनात आनंदाची बहार येण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रह दशा आता समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. करिअर मध्ये सुखाचा काळ येणार आहे.
भोलेनाथावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती फळाला येणार असून प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. मित्रानो मागील काळात आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला आहे. ग्रह नक्षत्राची हवी तशी साथ नसल्यामुळे आपल्याला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला असणार.
अनेक दुःख , यातना भोगाव्या लागल्या असतील. कामात अपयश येणे , पैशांना बरकत नसणे , पैसा येतो पण कुठे जातो कळत नाही , मानसिक ताण तणाव , बेचैनी , मनाची चिडचिड , भांडणे , वाद , घरात अशांतीचे वातावरण अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागले असणार पण आता परिस्तिथी बदलणार आहे.
दुःखाचे वाईट दिवस संपणार आहेत. मांगल्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता इथून पुढचा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. मित्रानो आज मध्यरात्री नंतर मार्गशीष कृष्ण पक्ष हस्त नक्षत्र कालाष्टमी दिनांक २७ डिसेंबर रोज सोमवार लागत आहे.
सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पावन दिवस मानला जातो . मित्रानो महादेव हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. ते अतिशीघ्र प्रसन्न होतात. जेव्हा महादेवाची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही.
उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे.
कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वैवाहिक जीवनात सुरु असलेल्या समस्या आता समाप्त होतील. जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , कर्क , कन्या , वृश्चिक , धनु , मकर आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.