नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो एक वेळा ग्रहदशा अनुकूल बनली कि नशिबाला कलाटणी घ्यायला वेळ लागत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते.
बदलत्या ग्रहदशेनुसार व्यक्तीचे भाग्य बदलायला सुरवात होते. आपल्या जीवनात कितीही कठीण परिस्थिती चालू असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्रांची अनुकूलता लाभते तेव्हा जीवनात सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही.
उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून यांचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे. आता आपल्या जीवनात चालू असणाऱ्या सर्व समस्या दूर होणार असून जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार आहे.
इथून येणारा पुढचा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार असून प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत.
कामात येणारे अपयश दूर होऊन यश प्राप्तीच्या काळाची सुरवात होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. आज मध्य रात्री नंतर चैत्र शुक्ल पक्ष चित्रा नक्षत्र दिनांक 26 एप्रिल रोज सोमवार लागत आहे.
सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. विशेष म्हणजे 26 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमा आहे. हिंदू पंचांगा नुसार हिंदू नवं वर्षाच्या पहिल्या पौर्णिमा तिथीला चैत्र पौर्णिमा तिथी म्हटले जाते.
या दिवशी भगवान विष्णूची पूजा आराधना केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी आणि धन वैभवाची प्राप्ती होते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते.
या दिवशी भगवान सत्यनारायणाचे व्रत करून प्रसादाचे वाटप केले जाते. मान्यता आहे कि असे केल्याने मनुष्यच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. मित्रांनो भगवान विष्णू हे लक्ष्मीपती आहेत त्यामुळे ज्यांच्यावर भगवान विष्णूंची कृपा बरसते त्यांच्यावर आपोआप माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसतो.
आपल्याही जीवनात अशाच काहीशा सुंदर काळाची सुरवात होणार असून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने अचानक चमकून उठेल आपले भाग्य. पौर्णिमेपासून पुढील काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
येणाऱ्या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येण्यास सुरवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार असून धनलाभाचे योग जमून येण्यास सुरवात होणार आहे.
आपली आर्थिक बाजू भक्कम बनेल. आपल्या जीवनात चालू असणारा अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. या काळात नशिबाची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे.
या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. आपल्या यश आणि कीर्तीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, सिंह, तूळ, मकर आणि कुंभ रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.