गरिबीची ऐशी कि तैसी. उद्याच्या सोमवार पासून या राशींवर धनवर्षा करणार महादेव.

0
406

नमस्कार मित्रानो

मित्रानो मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवी आशा , नवी प्रेरणा आणि नवीन विचार आपल्याला जगण्याचे बळ देत असतो. ग्रह नक्षत्राची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडवून आणत असते.

ग्रहनक्षत्राच्या स्थितीमध्ये होणारे बदल आपल्या राशीसाठी कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक ठरत असतात. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीनुसार मनुष्याच्या जीवनातील परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास सुरवात होत असते.

त्यातूनच ईश्वरीय शक्तीची कृपा मनुष्याच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येत असते. उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथांची विशेष कृपा यांच्या राशींवर बरसणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरवात होणार आहे.

आता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या जीवनाला एक नवी कलाटणी देणारा काळ ठरणार असून गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होण्यास सुरवात होणार आहे.

मागील अनेक काळात अपूर्ण राहिलेली आपली कामे या काळात पूर्ण होतील. मागील काळात बंद पडलेली कामे या काळात पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने आपण राबवलेल्या योजना या काळात साकार होण्याचे संकेत आहेत.

प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल. प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे प्रगतीला वेळ लागणार नाही. मागील अनेक दिवसांपासून आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता साकार होणार आहेत.

आपल्या बुद्धिमत्तेला साकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या मनात निर्माण होणार आहे. जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात. नवीन कामाची सुरवात लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत.

मित्रानो आज मध्य रात्री नंतर आश्विन कृष्ण पक्ष मृग नक्षत्र दिनांक २५ ऑक्टोबर रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रानो भोलेनाथ हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. ते सर्व देवतांमध्ये अतिशीघ्र प्रसन्न होतात.

श्रद्धा आणि भक्ती पूर्ण अंतकरणाने तांब्या भर पाणी जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात आणि भक्तांच्या जीवनातील सर्व समस्या दूर करतात. उद्याच्या सोमवार पासून अशाच काहीशा शुभ काळाची सुरवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आपल्याला या काळात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

भगवान भोलेनाथ जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही. महादेवाच्या कृपेने सुख समृद्धी आणि वैभवामध्ये वाढ होणार असून दुःखाचा वाईट काळ आता समाप्त होणार आहे. सुखाच्या सुंदर दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या , तूळ , वृश्चिक , धनु आणि कुंभ रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here