आज वटपौर्णिमेची रात्र… 100 वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या राशी…

0
1032

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद लाभतो तेव्हा भाग्य उजळण्यास वेळ लागत नाही. मनुष्य जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेले असून कठीण परिस्थितीचा सामना करत करत सुख प्राप्तीच्या शोधात आपण सर्वजण जगत असतो. जीवनाचा संघर्षमयी प्रवास करत असताना मनुष्याचा एकमात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर.

जेव्हा ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा व्यक्तीचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांच्या नशिबाची दार उघडण्यास सुरवात होणार आहे. आता आपल्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहणार नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

वृषभ रास : वृषभ राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून उद्याच्या शुक्रवार पासून आपल्या जीवनात अतिशय सुंदर काळाची सुरवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक ग्रहदशा आता समाप्त होणार असून अतिशय अनुकूल काळाची सुरवात होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता समाप्त असून धन लाभाचे योग जमून येणार आहेत.

कार्यक्षेत्रात आपण घेतलेली मेहनत आता फळाला येईल. नवीन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होणार आहे. प्रत्येक काम पूर्ण करून दाखवणार आहात. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी असल्यामुळे पैसा प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहेत. घर परिवारात सुखाचे दिवस येतील.

मिथुन रास : मिथुन राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून येणाऱ्या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीवर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार असून मनोकामना पूर्ण होण्याचे योग बनत आहेत. कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

कुटुंबात चालू असणारा कलह आता मिटणार असून पारिवारिक सुखात वाढ होण्याचे संकेत आहेत. जीवन जगण्याविषयी एक नवी प्रेरणा आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत.

कन्या रास : कन्या राशीच्या जीवनात आता आनंदाचे दिवस येणार असून नशिबाची दार उघडण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. कार्यक्षेत्रात आर्थिक आवक वाढण्याचे संकेत असून आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. व्यापारानिमित्त काही प्रवास घडू शकतात. मित्र मैत्रिणींच्या गाठी भेटी मुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. नाते संबंधांत आलेला दुरावा आता मिटणार असून प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होणार आहे.

तूळ रास : तूळ राशीच्या जीवनात आता सुखाचे दिवस येणार आहेत. माता लक्ष्मीवर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती फळाला येणार असून मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात धन लाभाचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. या काळात पैशांची तंगी आता दूर होईल. या काळात भोगविलासितेच्या साधनांमध्ये वाढ होणार असून ऐश्वर्याची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

वृश्चिक रास : वृश्चिक राशीच्या जीवनात आता प्रगतीच्या काळाची सुरवात होणार आहे. आपल्या मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात उतरणार आहेत. या काळात भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार असून माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. स्वतःमध्ये असलेल्या कलागुणांचा योग्य वापर करून यश खेचून आणण्यात सफल ठरणार आहात. उद्योग व्यापारात सुरु केलेल्या योजना फळाला येणार आहेत.

कामात केलेले बदल आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक प्रश्न मिटणार आहेत. या काळात सरकारी कामांत यश प्राप्त होणार आहे. नोकरी विषयक एखादी खुशखबर कानावर येऊ शकते. नात्यांमध्ये आलेला दुरावा आता मिटणार आहे. भावकीत चालू असलेले वाद मिटतील. कुटुंबात सुख समृद्धीची बहार येण्यास सुरवात होणार आहे. मनाप्रमाणे कामे होत असल्यामुळे आपल्या उत्सहात भर पडेल.

मकर रास : मकर राशीला इथून पुढे भाग्याची भरपूर साथ लाभणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात. एखाद्या नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरवात करू शकता.

व्यवसायाच्या दृष्टीने काही अनुकूल घडामोडी घडून येतील. उद्योग, व्यवसायात भरभराटीचे दिवस येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. व्यवसाय सुरु करण्याच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

धनु रास : धनु राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसण्यास सुरवात होणार आहे. आपल्या आनंदात वाढ करणाऱ्या अनेक शुभ घटना या काळात घडून येतील. आपली जिद्द आणि मेहनत आता फळाला येणार असून यश प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. कुटुंबात चालू असणारा कलह आता मिटणार आहे. सांसारिक सुखात वाढ होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभकारी ठरतील.

मकर रास : मकर राशीला इथून पुढे भाग्याची भरपूर साथ लाभणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात. एखाद्या नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरवात करू शकता.

व्यवसायाच्या दृष्टीने काही अनुकूल घडामोडी घडून येतील. उद्योग, व्यवसायात भरभराटीचे दिवस येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. व्यवसाय सुरु करण्याच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here