आज 25 फेब्रुवारी गुरुपुष्य योग… या राशींची लागणार लॉटरी… पुढील 5 वर्षं खुप जोरात असेल या राशींचे नशिब…

0
344

नमस्कार मित्रांनो,

मनुष्य जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेले असून वेळोवेळी बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नवा आकार देत असते. नशिबाला एक सकारात्मक कलाटणी मिळते आणि व्यक्तीच्या जीवनात यश प्राप्तीच्या काळाची सुरवात होते.

ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि शुभ संयोग जमून आल्यानंतर मनुष्याचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही. अपयशाचा काळ संपून यश प्राप्तीला सुरवात होते आणि सुख समृद्धी आणि आनंद प्रसन्नतेने मनुष्याचे जीवन बहरून येते.

जीवनातील दुःख दारिद्र्य आणि यातना संपून नव्या युगाचा प्रारंभ होतो. ग्रह नक्षत्राचा प्रभाव जेव्हा मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा अचानक परिस्थितीमध्ये मोठा बदल घडून येतो.

दिनांक 25 फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ आणि सुदंर काळ या राशींच्या जीवनात येणार असून यांचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे. मित्रांनो आज मध्य रात्री नंतर माघ शुक्ल पक्ष पुष्य नक्षत्र दिनांक 25 फेब्रुवारी रोज गुरुवार लागत असून गुरूपुष्य योग बनत आहे.

शास्त्रानुसार 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्राला विशेष महत्व प्राप्त असून हे नक्षत्र अतिशय उत्तम मानले जाते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा मानले जाते. गुरुवारच्या दिवशी हा योग बनत असल्यामुळे याला गुरूपुष्य योग म्हटले जाते.

ज्योतिषानुसार हा दिवस मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी आणि पूजापाठ करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करणार असून सूर्य कुंभ राशीत राहणार आहे त्यामुळे गंडमूळ नक्षत्र बनत असून या संयोगाला विशेष महत्व प्राप्त होत आहे.

गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असतो आणि याच दिवशी गुरूपुष्य नक्षत्र असल्यामुळे या दिवसाचे महत्व आणखीनच वाढत आहे. ज्योतिषशास्त्र नुसार गुरूपुष्य योगावर घर, जमीन, जागा, वाहन, सोने मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे शुभफलदायी मानले जाते.

सोबतच उद्योग व्यापार आणि व्यवसायात प्रगती होण्यासाठी मातालक्ष्मीचे पूजन करणे विशेष फलदायी मानले जाते. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हा शुभ संयोग बनत असून या संयोगच्या शुभ प्रभावाने या भाग्यवान राशींचे भाग्य उदयास येणार आहे.

आपल्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक काळाचा अंत होणार असून शुभ काळाची सुरवात होणार आहे. आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अनेक अडचणी आता दूर होणार आहेत.

गुरूपुष्य योगाच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनात आता प्रचंड प्रगतीला सुरवात होणार असून आपली अपूर्ण राहिलेली स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत. हा संयोग आपला भाग्योदय घडून आणू शकतो.

आपले कष्ट आता फळाला येणार आहेत. आपल्या योजना यशस्वी ठरणार असून भविष्याविषयी आपण पाहिलेलं स्वप्न साकार होण्यास सुरवात होणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.

इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक वळणावर यश प्राप्तीचे संकेत असून प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. यश प्राप्तीचे नवे मार्ग मोकळे होणार आहेत. ज्या राशीं विषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, कर्क, सिंह, तूळ, वृश्चिक आणि धनु रास.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा.

अशाच रोजच्या राशिभविष्य च्या पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here