पैसे मोजता मोजता थकून जाल.उद्याच्या शुक्रवार पासून या राशींवर धनवर्षा करणार माता लक्ष्मी

0
300

नमस्कार मित्रानो

मित्रानो मानवीय जीवन आशेवर आधारित असून रोज एक नवी आशा जगण्याला बळ देत असते. बदलती ग्रहनक्षत्रांची स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक चढ उतार निर्माण करत असते. पण ग्रहदशा किंवा काळ नेहमी वाईटच असतो असे नाही . ग्रहनक्षत्रात होणारे बदल राशीनुसार कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक परिणाम घेऊन येत असतात.

जेव्हा ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनात सर्व काही मंगलमय घडत असते. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त झाल्या नंतर मनुष्याचे भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही.

उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. उद्याच्या शुक्रवारी बनत असलेला महासंयोग आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनातील दुःख आणि संकटाचा काळ समाप्त होणार असून यशदायक काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि यातनांपासून आपली सुटका होण्याचे संकेत आहेत. मित्रानो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच कठीण ठरला असणार. मागील काळात आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असणार. अनेक अपयश आणि अपमान पचवावे लागले असतील.

मानसिक ताणतणाव , उदासी , पारिवारिक कलह अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागले असणार. पण आता इथून येणाऱ्या पुढच्या काळात आपल्या जीवनातील परिस्थती मध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे.

माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून श्री गणेशाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आता पुढचा काळ आपल्या राशीसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

मित्रानो आज मध्य रात्री नंतर भाद्रपद कृष्ण पक्ष आश्विनी नक्षत्र दिनांक २४ सप्टेंबर रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पावन दिवस मानला जातो आणि विशेष म्हणजे याच दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित आहे.

प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी श्री गणेशाची विधी पूर्वक पूजा अर्चा केली जाते. मान्यता आहे कि या दिवशी भक्ती भावाने श्री गणेशाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.

हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित असून या दिवशी गजाननाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते.

मित्रानो माता लक्ष्मी हि सुख सौभाग्य आणि ऐश्वर्याची कारक असून भगवान श्री गणेश हे विघ्णहर्ता आहेत. ते सुखकर्ता असून दुःख हर्ता आहेत. जेव्हा माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.

आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या भगवान गणेशाच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटातून मार्ग निघल्याशिवाय राहत नाही. असाच काहीसा शुभकाळ या काही खास राशींच्या जीवनात येणार आहे.

माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होणार आहेत. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या , तूळ , वृश्चिक , धनु आणि मीन रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here