नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनावर त्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडत असतो. अनुकूल ग्रहदशा मनुष्याच्या जीवनात अनेक ग्रहदशा घडवून आणत असते.
जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा राशीनुसार त्याचे फळ प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बरसल्या नंतर मनुष्याचे भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही.
उद्याच्या सोमवार पासून अशाच काहीशा शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार असून आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे.
कठीण काळ संपून अनुकूल काळाची सुरवात होणार आहे. येणारा काळ तुमच्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात मांगल्याची सुरवात होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन बहरून येणार आहे.
इथून येणाऱ्या पुढच्या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आता आपल्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे.
भगवान भोलेनाथावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार असून आपल्या मनोकामना पूर्ण होण्याचे योग बनत आहेत. मित्रानो आज मध्यरात्री नंतर वैशाख शुक्ल पक्ष चित्रा नक्षत्र दिनांक 24 मे रोज सोमवार लागत आहे.
सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. विशेष म्हणजे आज सोमप्रदोष व्रत आहे. सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोमप्रदोष व्रत म्हटले जाते.
हा दिवस भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. मित्रांनो वैशाख महिना हा भगवान भोलेनाथाना अतिशय प्रिय आहे. श्रावण महिन्यातील सोमवार प्रमाणेच वैशाख महिन्यातील सोमवारला देखील विशेष महत्व प्राप्त आहे.
या दिवशी सोमप्रदोष व्रत असल्यामुळे भगवान भोलेनाथाची पूजा विशेष फलदायी मानण्यात आली आहे. या दिवशी श्रद्धा आणि विश्वास पूर्वक भगवान भोलेनाथाची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख आणि दारिद्याचा नाश होतो.
अतिशीघ्र यश प्राप्तीसाठी वैशाख महिन्यातील सोमवार पासून भगवान भोलेनाथांच्या पूजेचे व्रत करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते. या काळात काही खास राशींवर भगवान महादेव विशेष प्रसन्न होणार आहेत.
या काळात भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. यांच्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होणार आहे. सुखाची सोनेरी सकाळ आपल्या जीवनात येणार असून जीवनात प्रगतीच्या काळाची सुरवात होणार आहे.
आपल्या जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. आता आपले भाग्य चमकण्यास वेळ लागणार नाही. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि वैभवाचे दिवस येणार आहेत.
नाते संबंधात गोडवा निर्माण होईल. करियर मध्ये चालू असणारा अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे. कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे.
उद्योग व्यापारातून आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ दिसून येईल. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.