नमस्कार मित्रानो,
मित्रानो अचानक मनुष्याच्या जीवनात अशा काही चांगल्या काळाची सुरवात होते कि वाईट आणि नकारात्मक काळाचा अंत होऊन शुभ काळाची सुरवात होते. जीवनात चालू असणारा नकारात्मक काळ पूर्णपणे समाप्त होतो. अपयशाचा काळ संपून प्रगतीच्या काळाची सुरवात होते.
दुःखाची अंधारी रात्र संपून सुखाची सोनेरी पहाट वाट्याला येते. उद्याच्या शनिवार पासून अशाच काहीशा सुंदर काळाची सुरवात या काही खास राशींच्या जीवनात होणार आहे. भगवान शनिदेवाच्या कृपेने यांचे भाग्य बदलण्यास सुरवात होणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाऊन घेऊ कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.
मेष रास
मेष राशीसाठी सध्या चालू असणारा काळ मोलाचा ठरणार आहे. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि जोडीला शनीचा आशीर्वाद असल्यामुळे या काळात बनवलेल्या योजना पुढे जाऊन लाभकारी ठरणार आहेत. करियर मध्ये अनुकूल काळ येणार असून आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. या काळात आपले सामाजिक संबंध सुधारणार आहेत.
संबंध वाढल्यामुळे ओळखी वाढतील व त्याचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रात होणार आहे. घर परिवारात किंवा नाते संबंधात चालू असणारा ताणतणाव आता दूर होणार आहे. भावकीतील वाद आता मिटणार आहेत. मानसिक ताणतणाव दूर होईल. मनावर असणारे भयभीतीचे दडपण आता समाप्त होईल. कोर्ट कचेऱ्यात चालू असलेल्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत.
वृषभ रास
वृषभ राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून ग्रह नक्षत्राची अनुकूलता लाभणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. शनीच्या कृपेने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये पहिल्यापेक्षा अधिक सुधारणा दिसून येईल.
या काळात आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येईल. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता असल्यामुळे आपण करत असलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. धन लाभाचे योग जमून येऊ शकतात. आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होईल. करियर मध्ये प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापित करण्याची वेळ आली आहे. या काळात आपल्या आई वडिलांची सेवा करणे आवश्यक असून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा लागणार आहे.
कर्क रास
कर्क राशीच्या जीवनात आता आनंदाची बहार येणार आहे. आपल्या जीवनात वाढ करणाऱ्या अनेक शुभ घटना या काळात घडून येणार आहेत. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून ग्रह नक्षत्रांची अनुकूलता लाभणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मनावर असणारे भीतीचे दडपण आता दूर होणार आहे. आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल. जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत.
कन्या रास
कन्या राशीवर शनी महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. ग्रह नक्षत्र अनुकूल असल्यामुळे प्रगतीला वेळ लागणार नाही. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आलेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करून घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनातील समस्या आता समाप्त होणार आहेत.
पती पत्नीमधील प्रेमात आता वाढ होणार आहे. जीवनात जगण्यात गोडवा निर्माण होईल. धनप्राप्तीचे अनेक मार्ग आपल्याला उत्पन्न होणार आहेत. नव्या आर्थिक योजना बनतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.
तूळ रास
तूळ राशीसाठी परिस्थिती आता सकारात्मक बनत आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचा उपयोग करून घेणे आवश्यक आहे. उद्योग व्यवसायात नवे आर्थिक व्यवहार जमून येतील. नव्या कामांची सुरवात होणार आहे. घर परिवारात चालू असणारा कलह, नाते संबंधातील तणावाचे वातावरण दूर होणार असून मानसिक सुख समाधानात वाढ होणार आहे.
योजलेल्या योजना वेळेवर पूर्ण होण्याचे संकेत आहेत. सरकारी कामांत येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागतील. या काळात प्रत्येक शनिवारी भगवान शनीला काळे तीळ, काळे उडीद आणि काळे वस्त्र अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. अथवा हनुमानजींना रुईची फुले वाहने शुभ ठरू शकते. वाणीवर नियंत्रण ठेवून बुद्धी आणि विवेकाने कामे करणे अत्यंत आवश्यक आहे.
मकर रास
मकर राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार असून ग्रहनक्षत्राचा शुभ संयोग आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून आणू शकतो. यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे.
उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहणार असून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. आर्थिक समस्या मिटणार असून आपल्या मानसिकतेमध्ये सुधारणा घडून येणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होणार आहे. कार्यक्षेत्रात आपण लावलेलं नियोजन सफल ठरणार आहे.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.