नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जीवनाचा प्रवास हा कितीही खडतर असला तरी कधी कधी अचानक मनुष्य जीवनात अशा काही अप्रतिम काळाची सुरवात होते कि त्या क्षणापासूनच मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून यायला सुरवात होते.
दुःखाचा कठीण काळ संपून सुखाचे सुंदर दिवस यायला सुरवात होते. ज्योतिषशास्त्रा नुसार हे सर्व बदलत्या ग्रहदशेचा परिणाम असतो. जेव्हा ग्रहदशा अनुकूल असते तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो.
असाच काहीसा शुभ आणि सुदंर काळ या र्षींच्याज जीवनात येणार असून आपल्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. उद्याच्या शनिवार पासून यांच्या जीवनात मांगल्याची सुरवात होणार आहे.
आपल्या जीवनातील दुःखाचा काळ समाप्त होणार असून सुख समृद्धीच्या प्राप्तीतील सुरवात होणार आहे. भगवान शनिदेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपले भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे.
आता इथून पुढे प्रगतीच्या एका नव्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरु होणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा शनीचा साडेसातीचा प्रभाव कमी होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. मान सिक ता ण त णाव, मनावर असणारे भयभीतीचे दडपण दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
आता इथून पुढे आपल्या जीवनात एका नव्या युगाची सुरवात होणार आहे. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि भगवान शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत.
मित्रानो आज मध्य रात्री नंतर चैत्र शुक्ल पक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक 24 एप्रिल रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून शनी प्रदोष आहे. हिंदू धर्मामध्ये प्रदोष वर्ताला विशेष महत्व प्राप्त आहे.
शनिवारी येणाऱ्या प्रदोष वर्ताला शनी प्रदोष असे म्हटले जाते. या दिवशी शनी देवांसोबतच भगवान भोलेनाथांची पूजा देखील केली जाते. शास्त्रानुसार या दिवशी शनिदेवाला काळे तीळ, काळे उडीद, काळे कापड तेल अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शनीला या वस्तू अर्पण केल्याने शनी देव प्रसन्न होतात आणि शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो. पंचांगानुसार या दिवशी बुध आणि हर्षल अशी युती होत असून हा संयोग या काही भाग्यवान राशींचा संयोग घडून आणणार आहे.
इथून पुढे यांच्या जीवनाला एक वेगळी कलाटणी प्राप्त होण्यास सुरवात होणार आहे. शनीच्या कृपेने अचानक चमकून उठणार आहे आपले भाग्य. जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा नाश होणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत.
कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, मिथुन, सिंह, कन्या, तूळ आणि धनु रास.
अशाच राशिभविष्य विषयक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.