उद्या रात्री 70 वर्षांनंतर दिसेल गुरुपौर्णिमेचा चंद्र… या राशींची लागणार लॉटरी… पुढील 11 वर्षं धनलाभ…

0
498

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त असून या दिवशी शुक्रवार असल्यामुळे हि पौर्णिमा अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा देखील म्हटले जाते.

हा दिवस गुरूला समर्पित आहे. या दिवशी गुरुजनांचा आदर सत्कार केला जातो, गुरुची पूजा केली जाते आणि गुरूचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. हिंदू धर्मामध्ये गुरूला ईश्वरापेक्षा महान दर्जा देण्यात आला आहे. यावर्षी येणारी गुरुपौर्णिमा हि अतिशय महत्वपूर्ण मानण्यात आली आहे.

या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे आणि जप, तप आणि दान करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. गुरुमंत्र प्राप्त करण्यासाठी देखील हा दिवस अतिशय महत्वपूर्ण मानला जातो. गुरुपौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव या काही खास राशींवर पडणार असून गुरु पौर्णिमेपासून यांचे भाग्य उदयास येणार आहे.

इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील. गुरूच्या आशीर्वादाने येणारा काळ आपल्या जीवनातील सर्वात उत्तम काळ ठरणार आहे.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी ग्रहांचा अतिशय शुभ संयोग बनत असून हा संयोग आपल्या राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. मित्रानो उद्या आषाढ शुक्ल पक्ष पूर्वा आषाढा नक्षत्र दिनांक 23 जुलै रोजी शुक्रवार लागत आहे.

शुक्रवारी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक 24 जुलैच्या सकाळी 8 वाजून 7 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होत आहे. मित्रानो शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो.

माता लक्ष्मी हि धनसंपत्तीची दाता असून सुख सौभाग्य आणि ऐश्वर्याची कारक मानली जाते. मान्यता आहे कि गुरु पौर्णिमेचा दिवशी पिंपळाच्या वृक्षाची पूजा करून जल अर्पण करणे विशेष लाभकारी मानण्यात आले आहे.

असे केल्याने माता लक्ष्मी शीघ्र प्रसन्न होते आणि भक्तांच्या समस्या दूर करते. मान्यता आहे कि पौर्णिमेच्या रात्री तुळशी वृंदावनासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घर परिवारात सुख सौभाग्याची प्राप्ती होते.

या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग बनत असून अमृत योग देखील बनत आहे. हा संयोग या काही खास राशींसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. या संयोगाच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनात मांगल्याची सुरवात होणार आहे.आता आपल्या जीवनात सुखाची बहार येण्यास वेळ लागणार नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहेत. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून ग्रह नक्षत्राचा अतिशय अनुकूल प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे. गुरूचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे.

गुरूच्या कृपेने आपल्या जीवनातील अज्ञानाच अंधकार दूर होणार असून ज्ञानाच्या सुंदर प्रकाशाने आपले जीवन उजळून निघणार आहे. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल.

आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल. जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून मनाप्रमाणे नोकरी मिळण्याचे योग आहेत. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रात नोकरी मिळू शकते.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, मिथुन, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु आणि कुंभ रास.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here