नमस्कार मित्रानो
मित्रानो जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा कठीण मार्ग देखील सोप्पे बनू लागतात. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल असतात आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याला विजय प्राप्त होण्यास वेळ लागत नाही.
काळ कितीही वाईट अथवा नकारात्मक असुद्या ईश्वरावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती मनुष्याला कोणत्याही संकटाला तारून नेण्यास पुरेशी असते. ईश्वरीय शक्तीचा आधार मनुष्याला जगण्याचे बळ देत असतो.
मित्रानो मानवीय जीवन जे अस्थिर असून मनुष्याच्या जीवनात वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. परिस्थिती कधीही सारखी नसते. दुःख कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित असतो. दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही.
उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा सुंदर काळ या राशींच्या जीवनात येण्यास सुरवात होणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद यांना प्राप्त होणार असून यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता संपण्यास सुरवात होणार आहे.
नकारात्मक काळाचा पूर्णपणे अंत होणार आहे. आता इथून पुढे मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार असून प्रगती आणि उन्नतीच्या नव्या काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता समाप्त होतील.
जीवनात चालू असणारी पैशांची तंगी , दुःख दारिद्र्य आणि मानसिक ताणतणाव आता दूर होण्याचे संकेत आहेत. मित्रानो मागील काळात आपण अनेक दुःख भोगले आहेत. अनेक अपयश आणि अपमान आपल्याला सहन करावे लागले असतील.
ग्रह नक्षत्रांची अनुकूलता नसल्यामुळे काळ वाईट होता. पण मोठ्या हिंमतीने आपण परिस्थितीचा सामना केला आहे. आता इथून पुढे परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल बनत आहे. यशाचे मार्ग मोकळे होणार आहेत.
मित्रानो आज मध्य रात्री नंतर श्रावण कृष्ण पक्ष शततारका नक्षत्र दिनांक २३ ऑगस्ट रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा श्रावणातील तिसरा सोमवार असून शिवमूठ मुगाची असेल. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारला विशेष महत्व प्राप्त आहे.
हे पर्व भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. मित्रानो सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस आहे. श्रावणातील सोमवार हा अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो. काळ आपल्यासाठी अनुकूल ठरत आहे.
कालच नारळी पौर्णिमा समाप्त झाली असून श्रावणातील तिसरा सोमवार या काही खास राशींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार असून आपल्या जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. घर परिवारात आनंदाचे दिवस येणार आहेत. आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ होणार असून यश कीर्तीची प्राप्ती आपल्याला होणार आहे.
आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , मकर आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.