नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि वैभवाच्या प्राप्तीसाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही.
ज्यांच्या पाठीशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो अशा लोकांना जीवनात कधीच कशाची कमतरता भासत नाही. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून यांच्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास सुरवात होणार आहे.
माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्य्राचा काळ आता समाप्त होणार असून सुख प्राप्तीच्या काळाची सुरवात होणार आहे. आपल्या जिवंत कितीही कठीण परिस्थिती असुद्या उद्याच्या शुक्रवार पासून परिस्थिती मध्ये अतिशय सकारात्मक बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे.
आपल्याला आता नशिबाची भरपूर साथ प्राप्त होणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या एका नव्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरु होईल.
आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरवात होणार आहे. मित्रांनो आज मध्य रात्री नंतर चैत्रशुक्ल पक्ष मघा नक्षत्र दिनांक 23 एप्रिल रोज शुक्रवार लागत आहे.
शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. आणि विशेष म्हणजे याच दिवशी कामदा एकादशी आहे.हिंदू नववर्षातील हि पहिली एकादशी असून हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे.
या दिवशी भगवान विष्णूची भक्ती आराधना केली जाते. हिंदू धर्म शास्त्रानुसार कामदा एकादशीचे व्रत करणे अतिशय शुभ मानले जात असून हे व्रत केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.
या व्रताच्या शुभ प्रभावाने मनुष्याच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात. या दिवशी नदीमध्ये स्नान करणे अतिशय शुभ मानले जात असून श्रद्धेनं व्रत, उपवास आणि दान धर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.
दिनांक 22 एप्रिल गुरुवार रोजी रात्री 11 वाजून 35 मिनिटानंतर एकादशीला सुरवात होणार असून दिनांक 23 एप्रिल शुक्रवार रोजी रात्री 9 वाजून 47 मिनिटांनी एकादशी समाप्त होणार आहे.
पंचांगानुसार 23 एप्रिल रोजी शुक्र आणि हर्षल अशी युती होत असून हा संयोग या काही खास राशींचा भागोद्य घडवून आणणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन बहरून येणार असून इथून पुढे शुभ घटना घडणार आहेत.
आता आपल्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होणार असून धन लाभाचे योग जमून येणार आहेत.
सध्या चालू असणारा काळ संकटाचा किंवा कठीण वाटत असला तरी लवकरच परिस्थिती मध्ये सकारात्मक बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास.
अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.