नमस्कार मित्रानो,
मनुष्याच्या जीवनात परिस्थिती नेहमीच सारखी नसते. बदलत्या ग्रहदशेनुसार मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक अथवा नकारात्मक परिवर्तन घडून येत असतात. बदलती ग्रह दशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागत नाही.
ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रहदशेचा मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा परिणाम पडत असतो. ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो. असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ तुळ राशीच्या जीवनात येणार असून दिनांक 22 जून पासून यांचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे.चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी.
मेष रास : शुक्राचे कर्क राशीत होणारे गोचर मेष राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. हे गोचर आपल्यासाठी अतिशय शानदार परिणाम घेऊन येणार आहे. या काळात आपल्या आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आपल्या सुख समृद्धी मध्ये वृद्धी होणार आहे. आर्थिक दृष्ट्या संपन्न बनणार असून आपल्या धनसंपत्ती मध्ये वाढ होणार आहे.
घर, जमीन अथवा वाहन खरेदीचे योग येणार आहेत. शुक्रच्या कृपेने आपल्या वैभव सुखात वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात पारिवारिक सुखात मोठ्या प्रमाणात वृद्धी दिसून येईल. कार्यक्षेत्रात काही परिवर्तन पहावयास मिळणार आहेत. आर्थिक प्राप्ती अतिशय चांगली होणार आहे. कार्यक्षेत्रात केलेले बदल आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहेत. करियर मध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
वृषभ रास : शुक्राचे होणारे हे राशीपरिवर्तन वृषभ राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. शुक्राच्या कृपेने आपला भाग्योदय घडून येण्यास सुरवात होणार आहे. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ दिसून येईल.
कार्यक्षेत्रात आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. आपण घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होईल. या काळात अध्यात्मामध्ये आपली रुची वाढू शकते. भौतिक सुख सुविधेच्या प्राप्ती बरोबरच अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. या काळात नात्यांमधील लोकांशी काही मतभेद होऊ शकतात. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
व्यवसायानिमित्त काही प्रवास घडणार आहेत. कार्यक्षेत्रात घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे.
मिथुन रास : मिथुन राशीसाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार असून आपल्या कमाई मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात पैशांची बचत करण्यावर भर देणार आहात. आपला अडलेला पैसा आपल्याला मिळेल. या काळात आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे.
वैवाहिक जीवनाविषयी हा काळ लाभकारी ठरणार असून एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. या काळात आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येणार आहेत.
कर्क रास : शुक्राचे आपल्या राशीत होणारे आगमन आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. या काळात यश प्राप्त करण्यासाठी एकाग्र चित्तेने काम करण्याची गरज आहे. ध्येयावर लक्ष केंद्रित करून सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. एखाद्या ध्येयासाठी मनापासून प्रयन्त करणार आहात. नोकरी विषयी हा काळ अतिशय लाभकारी ठरू शकतो.
नोकरीत प्रमोशनचे काम मार्गी लागू शकते. आपण योजलेल्या योजना लाभदायक ठरणार आहेत. नवीन कामाची केलेली सुरवात या काळात यशस्वी ठरेल. नवीन कामाची सुरवात करण्यासाठी देखील हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधान कारक असेल. सांसारिक सुखात वाढ होणार असून जीवनातील अनेक समस्या समाप्त होण्याचे संकेत आहेत.
कन्या रास : शुक्राचे होणारे रशिपरिवर्तन कन्या राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीचे अनेक स्रोत आपल्यासाठी उपलब्ध होणार असून पैसा कमावण्याचे मार्ग मोकळे होणार आहेत. कोणताही व्यवसाय करण्यासाठी वेळ अतिशय अनुकूल आहे.
या काळात आपली अर्थीक क्षमता मजबूत बनणार असून अनेक दिवसांपासून असून बसलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रेम जीवनाविषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. नवीन प्रेम संबंध जुळून येऊ शकतात पण यात सावध राहणे अतिशय गरजेचे आहे.
वैवाहिक जीवनात पती पत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल. सांसारिक सुख उत्तम लाभणार आहे. करियर मध्ये आपण घेतलेली मेहनत फळाला येईल. उद्योग व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत.
तूळ रास : तूळ राशीच्या जीवनात अतिशय सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे. शुक्राच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून नोकरी मध्ये बढतीचे संकेत आहेत. सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होतील.
राजकीय दृष्ट्या हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने कामे पूर्ण होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. या काळात मित्र अथवा नातलगांची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे. भौतिक सुख समृद्धी मध्ये वाढ होणार असून समाजात मानसन्मानाची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत.
मकर रास : मकरराशी साठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात मधुरता निर्माण होणार आहे. जीवनातील जोडीदाराशी आपले संबंध मधुर बनतील. उद्योग व्यापार आणि नोकरी मध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात उन्नती घडून येण्याचे संकेत आहेत. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे.
कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. या काळात समाजात मानसन्मान वाढेल. प्रेम जीवनात निर्माण झालेला दुरावा आता मिटणार असून प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. भौतिक सुख सुविधेच्या सांधनांमध्ये वाढ दिसून येईल.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.