दिनांक 22 फेब्रुवारी मंगळाचे राशी परिवर्तन या राशिंची लागणार लॉटरी पुढील 12 वर्षं राजयोग…

0
269

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो प्रचंड संघर्ष आणि अनेक दुःख यातना भंगोल्यानंतर मनुष्याच्या जीवनात अचानक अशा काही शुभ काळाची सुरवात होते कि मनुष्याच्या जीवनात अतिशय सकारात्मक परिवर्तन घडून येते.

जीवनातील दुःखदायक काळाचा अंत होऊन सुख समृद्धीचे दिवस यायला सुरवात होते. नशिबाला अचानक कलाटणी प्राप्त होते आणि पाहता पाहता व्यक्तीचे संपूर्ण जीवन पालटून दुःखाची अंधारी रात्र संपून सुखाची सोनेरी सकाळ मनुष्याच्या वाट्याला येते.

22 फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ संयोग या राशींच्या जीवनात येणार असून आपल्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. कष्टाला नशिबाची जोड प्राप्त होणार असून आपल्या जीवनात यश प्राप्तीच्या काळाची सुरवात होणार आहे.

आता आपले नशीब चमकायला वेळ लागणार नाही. मित्रांनो 22 फेब्रुवारी रोज मंगळाचे पहिले रशिपरिवर्तन होणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाचे राशी परिवर्तन अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. मंगल हे मेष आणि वृश्चिक राशीचे स्वामी आहेत.

मंगळाच्या कृपेने मनुष्याचा आत्मविश्वास जागा होतो. कुंडलीमध्ये जर मंगळ शुभस्थानी विराजमान असेल तर राजयोगाची प्राप्ती होते. पृथ्वी पुत्र मंगळ हे ग्रहांचे सेनापती मानले जातात. सध्या मी मंगळ मेष राशीत विराजमान आहेत आणि 22 फेब्रुवारीला मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत.

ज्योतिष गणना आणि पंचांगानुसार 22 फेब्रुवारीला सकाळी 4 वाजून 33 मिनिटांनी मंगळ मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. ज्योतिषानुसार मनुष्याच्या शरीर आणि मनावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा ग्रह मंगळ आहे.

मंगळाचे होणारे राशी परिवर्तन अतिशय महत्वपूर्ण मानले जाते. या राशी परिवर्तनाचा संपूर्ण 12 राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून या भाग्यशाली राशींसाठी मंगळाचे होणारे गोचर अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.

मंगळाच्या कृपेने आपल्या जीवनात अतिशय शुभ घडामोडी घडून येण्यास सुरवात होणार आहे. मंगळाचा शुभ प्रभाव आपल्या उद्योग, व्यापार, कार्यक्षेत्र आणि आर्थिक स्थितीवर पडणार असून उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळणार आहे.

कार्यक्षेत्रातून आर्थिक अवाक वाढणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. करियर मध्ये अतिशय अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

हाती घेतलेली कामी यशस्वी रित्या पूर्ण होणार असून प्रेम संबंधांमध्ये सुधारणा घडून येणार आहे. कार्यक्षेत्रातील लोकांशी आपले संबंध सुधारणार आहेत. नातेसंबंधांमध्ये मधुरता निर्माण होणार आहे.

मानसिक ताणतणाव, मनावर असलेली भय भीती आणि चिंतेचे दडपण दूर होणार आहे. मंगळाच्या कृपेने मनोकामना पूर्तीचे योग बनत आहेत. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील.

भविष्याविषयी आपण बनवलेल्या योजना सफल ठरणार आहेत. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, कर्क, सिंह, कन्या, वृश्चिक, धनु आणि मीन राशी.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा तसेच आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.

सूचना : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here