गरिबीची ऐसी कि तैसी.. उद्याच्या शनिवार पासून छप्पर फाड पैसा कमावणार या राशींचे लोक.

0
56

नमस्कार मित्रानो

मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार शनिला विशेष महत्व प्राप्त आहे. ज्योतिषानुसार शनी हे महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. शनीची बदलती चाल मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा परिणाम करत असते. जेंव्हा शनीची कुदृष्टी पडते किंवा शनी अशुभ फळे देतात तेव्हा हे जीवन नकोसे करून सोडतात.

जेव्हा शनी शुभ फल देतात तेव्हा मनुष्याचे भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या राशींच्या जीवनात येणार असून शनिच्या आशीर्वादाने यांचे भाग्य उदयास येणार आहे. आता नशिबाची दार उघडण्यास वेळ लागणार नाही.

आपल्या जीवनात चालू असणारा शनीच्या साडेसातीचा प्रभाव आता काहीसा कमी होणार असून जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

ग्रह नक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून आपल्या जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. मानसिक तान तनाव मनावर असणारे भय भीतीचे दडपण आता पुर्णपणे दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

मागील काळात हरवून गेलेला आपला आत्मविश्वास आपल्याला परत प्राप्त होईल. मनात असणारी नकारात्मक भावना नकारात्मक विचार पूर्णपणे दूर होणार असून सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या जीवनात होणार आहे. विचार सकारात्मक बनल्यामुळे प्रगतीला वेळ लागणार नाही.

मित्रांनो आज मध्यरात्री नंतर वैशाख श्रवण नक्षत्र दिनांक २१ मे रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनी देवाचा दिवस आहे. शनि हे न्यायाचे देवता आणि कलियुगाचे दैवत आणि कर्म फलाचे दता मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात.

शनीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मनुष्याचे कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. या काही खास राशींवर शनि विशेष प्रसन्न होणार असून मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे.

मेष रास

मेष राशीवर शनिचा अतिशय सकारात्मक प्रभाव पाहावयास मिळणार आहे. लवकरच या कामात येणाऱ्या अडचणी दूर होण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात यश प्राप्त होणार आहे. भावकीत अनेक दिवसापासून चालू असणारे वाद मिटणार आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार असून समाजात मान-सन्मात वाढ होईल. घर परिवारात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशि साठी ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहेत. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार असून जीवनात चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात धनलाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात करणार.

सिंह रास

सिंह राशी वर शनीची शुभ दृष्टी पडणार आहे. प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामांसाठी प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होतील. नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. उद्योग व्यवसायाचा विस्तार घडून येईल. जीवन जगण्यात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे.

तुळ रास

तूळ राशीच्या जीवनात चालू असणारा शनीचा नकारात्मक प्रभाव आता कमी होणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योग व्यापारात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येईल. नव्या कामाची सुरुवात करणार आहात.

मीन रास

मीन राशिवर शनीची विशेष कृपा बसणार असून ग्रह नक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीत पडणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. सरकारी योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होईल. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे.

घर परिवारात चालू असणारा कहर मिटणार असून संसारिक सुखात वाढ दिसून येईल. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. हा काळ आपल्या प्रगतीसाठी उत्तम ठरू शकतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here