121 वर्षानंतर बनत आहे अद्भुत संयोग… 20 जुलैपासून पुढचे 11 वर्षं या राशींच्या जीवनात असेल राजयोग…

0
235

नमस्कार मित्रानो,

मित्रानो जेव्हा ग्रहनक्षत्राची साथ मिळते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या बदलत्या स्थितीचा मानवीय जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते.

कोणत्याही कामात यश प्राप्ती साठी ग्रहनक्षत्राची अनुकूलता असणे अत्यंत आवश्यक असते. जेव्हा ग्रहनक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा यश प्राप्तीला वेळ लागत नाही. दिनांक 20 जुलै पासून अशाच काहीशा सकारात्मक काळाची सुरवात तूळ राशीच्या जीवनात होणार आहे.

मंगळ हे साहस, ऊर्जा, भूमी, शक्ती, शौर्य आणि पराक्रमाचे कारक मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार दिनांक 20 जुलै रोजी मंगळ सिंह राशीत गोचर करणार आहेत आणि दिनांक 6 सप्टेंबर पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. शुक्र या आधीच सिंह राशीत विराजमान आहेत.

शुक्र आणि मंगळ हे एकाच राशीत राहणार असून हा अतिशय अद्भुत संयोग बनत आहे. त्यातल्या त्यात या दिवशी शयनी एकादशी आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असून अनेक दिवसानंतर असा दुर्मिळ योग जमून येत आहे.

मेष रास

मंगळाच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव मेष राशीवर पडणार आहे. मंगळ आपल्या राशीचे स्वामी आहेत त्यामुळे या काळात मंगळ आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहेत. या काळात धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील.

आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल. उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून कमाई मध्ये वाढ होणार आहे. या काळात आरोगयाची विशेष काळजी घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात काही अडचणींचा सामना करावा लागला असला तरी प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे.

मिथुन रास

मंगळाचे सिंह राशीत होणारे गोचर मिथुन राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. या काळात आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. नोकरी आणि व्यापारामध्ये सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. या काळात प्रगतीची पूर्ण संभावना आहे.

घर परिवारात सुख शांती कायम राहणार असून आपल्या वैभवात वाढ होण्याचे संकेत आहेत. आपल्या मनावर असणारा मानसिक ताणतणाव भीतीचे दडपण आता दूर होईल. मागील काळात बिघडलेली कामे येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहेत. बंद पडलेली कामे पुन्हा सुरु होण्याचे संकेत आहेत. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून जे काम हाती घ्याल ते पूर्ण करून दाखवणार आहात.

सिंह रास

आपल्या राशीत होणारे मंगळाचे आगमन आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल. आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ होणार असून जीवनात येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे बळ आपल्या स्वतः मध्ये निर्माण होणार आहे.

सामना करण्यात सक्षम बनणार आहात. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. आपल्या कमाईच्या साधनांमध्ये वाढ होईल. कमाई करण्याचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत.

कन्या रास

मंगळाचे होणारे हे राशीपरिवर्तन कन्या राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. मंगळ आपल्याला अतिशय शुभ फल देणार असून या काळात आपला आर्थिक पक्ष मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.

जीवनात मान सन्मान आणि पद्प्रतिष्टेमध्ये वाढ होण्याचे योग आहेत. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून पार्टनर सोबत प्रेमाने वागणे गरजेचे आहे. रागावर नियंत्र ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

तूळ रास

मंगळाचे सिंह राशीत होणारे हे राशी परिवर्तन तूळ राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. या काळात मंगळ आपल्याला अतिशय शुभफ़ल देणार असून आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास पुढे चालून खूप मोठा लाभ प्राप्त होऊ शकतो.

हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने उत्तम काळ ठरणार आहे. पारिवारिक सुखात वाढ होणार असून कुटुंबातील सदस्यांशी आपले नाते मजबूत बनेल. करियर मध्ये सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. नवीन सुरु केलेले उद्योग व्यवसाय प्रगती पथावर राहतील. तरुण तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग बनत आहेत.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here