माना अथवा न माना दिनांक 20 फेब्रुवारी पासून या राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणार…

1
334

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनाला एक नवा आकार देत असतो. ज्योतिषानुसार बदलत्या ग्रह दशेप्रमाणे व्यक्तीचे जीवन बदलत असते. ग्रह नक्षत्रात होणारे बदल मनुष्याच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक परिस्थिती निर्माण करत असतात.

दिनांक 20 फेब्रुवारीला बनत असलेला महासंयोग या भाग्यवान राशींसाठी अतिशय लाभकारी सिद्ध होणार आहे. आपल्या जीवनात आता नव्या प्रगतीची सुरवात होणार असून प्रत्येक कामात यश प्राप्तीचे संकेत आहेत.

आपल्या नशिबाला आता नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनातील संघर्ष पूर्ण काळाचा अंत होणार असून सुख समृद्धीची बहार आपल्या जीवनात येणार आहे.आपल्या स्वप्नांना आता नवी पालवी फुटणार आहे.

हा संयोग आपला भागोद्य घडून आणणार आहे. आपल्या जीवनातील अशुभ आणि नकारात्मक काळाचा अंत होणार असून शुभ काळाची सुरवात होणार आहे. आता इथून पुढे येणाऱ्या काळात प्रगतीचे नवे कीर्तिमान स्थापित करणार आहात.

आपल्या स्वतःमध्ये एका नव्या आत्मविश्वासाची निर्मिती होणार असून कोणत्याही संकटाचा सामना करण्याचे बळ आपल्या स्वतः मध्ये निर्माण होणार आहे. हा काळ आपल्यासाठी राजयोगा समान ठरणार आहे.

मित्रांनो उद्या माघ शुक्ल पक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक 20 फेब्रुवारीच्या उत्तर रात्री 2 वाजून 19 मिनिटांनी शुक्र राशी परिवर्तन करणार असून ते कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत आणि 16 मार्च पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत.

एकूण 25 दिवस शुक्र कुंभ राशीत राहणार असून त्यानंतर ते मीन राशीत गोचर करणार आहेत. मित्रांनो शुक्र हे भाग्याचे कारक असून धनसंपत्तीचे दाता आहेत. जेव्हा शुक्राची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकल्याशिवाय राहत नाही.

असाच काहीसा शुभ संयोग या राशींच्या जीवनात येणार असून 20 फेब्रुवारी पासून आपल्या नशिबाला एक वेगळी शुभ कलाटणी लाभणार आहे. येणार काळ आपल्यासाठी राज योगा समान ठरणार असून आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्याचा अंत होणार आहे.

शुक्राच्या कृपेने आपल्या आर्थिक प्राप्ती मध्ये मोठी वाढ होणार आहे. आपल्या वैवाहिक जीवनावर शुक्राची अतिशय शुभ कृपा बरसणार असून सुख आणि समाधानाची प्राप्ती होणार आहे.

या काळात आपल्या ऐश्वर्यात भर पडणार आहे. सामाजिक क्षेत्रात मान सन्मानाचे योग बनत आहेत. उद्योग व्यापारात मोठा विस्तार घडून येणार असून आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ होणार आहे. करियर विषयी अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतात.

भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार असल्यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. स्वतःचे कर्तृत्व गाजवण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. संततीच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडून येणार आहे.

आपल्याला नवी प्रेरणा आणि आत्म बळ देणाऱ्या अनेक घटना या काळात घडून येतील. तिजोरीत पैशांची भर पडणार आहे. अनेक दिवसांपासून करत असलेले प्रयत्न फळाला येणार असून कार्यक्षेत्रात अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

या काळात आपल्या जीवनात प्रचंड सुख प्राप्तीला सुरवात होणार आहे. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात एका सुंदर प्रगतीची सुरवात होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास.

सूचना : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here