नमस्कार मित्रानो,
आज आम्ही तुम्हाला अशा दोन नावाच्या महिलांबद्दल सांगणार आहोत ज्या संपूर्ण आयुष्य दुःखात घालवतात. यांनी पतीवर कितीही प्रेम केले तरी पतीकडून यांना प्रेम मिळत नाही. फक्त जगाला दाखवण्यासाठी यांच्यात पती पत्नीचे नाते उरलेले असते.
मित्रानो लग्न हे असे पवित्र बंधन मानले जाते कि पती पत्नीचे नाते हे जगातील सर्व नात्यांपेक्षा वेगळे असते. पती पत्नी मधील या नात्याला जगातील सर्वात स्पेशल नाते असे म्हटले जाते. मित्रानो अरेंज मॅरेज मध्ये लग्ना आधी दोघेही एकमेकांसाठी अनोळखी असतात.
लग्नानंतर ते दोघे एकमेकांना स्वीकारून सुखात संसार सुरु करतात. जसे कि तुम्हाला माहीतच असेल कि लग्नात सात फेरे घेणे म्हणजे एकमेकांना सुख दुःखात साथ देऊ हा त्या मागचा हेतू असतो. मित्रानो संसार करायचा म्हटलं कि पती पत्नी मध्ये समजूतदारपणा असणे खूपच महत्वाचे आहे.
मित्रानो जर संसारात पती असो किंवा पत्नी दोघांपैकी एखादा जरी साथ देऊ शकला नाही तर ते नाते जास्त काळ टिकत नाही. अशा नात्याचा लवकरच अंत निश्चित असतो. मित्रानो पती पत्नी मध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी होतच राहतात यात काही शंका नाही.
असे म्हटले जाते कि जेवढे भांडण होते तेवढे प्रेम वाढते. पण मित्रानो हे खूपच कमी ठिकाणी पहायला मिळते. असे त्याच जोडप्यांमध्ये होऊ शकते ज्यांना एकमेकांवर खूप विश्वास असतो. सोबतच त्यांना नात्याचा आणि एकमेकांचा सन्मान करणे गरजेचे असते.
मित्रानो तुम्ही आजवर पाहिले असेल कि पती पत्नी मध्ये झालेली भांडणे एवढ्या मोठ्या प्रमाणात होतात कि कधी कधी एकमेकांना अपशब्द सुद्धा बोलले जातात. परिणामी दोघांमध्ये प्रेम भावना कमी होऊ लागते. अशामुळे पती आपल्या पत्नीला तेवढे प्रेम देऊ शकत नाही जेवढे प्रेम देणे गरजेचे असते.
त्यामुळे पत्नी पतीपासून दुखी राहू लागते. नात्यातील गोडवा कमी कमी होऊ लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन महिलांबद्दल सांगणार आहोत ज्या पतीपासून नेहमीच नाखूष असतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या दोन महिला.
P अक्षरावरून नाव असणाऱ्या महिला
मित्रानो ज्या महिलांची मुलींची नाव P अक्षरावरून सुरु होते अशा महिला कधीच आपल्या पती कडून खुश राहत नाहीत. या नावाच्या महिला आपल्या पतीकडून जास्त प्रेमाची अपेक्षा ठेवतात. यांची अशी इच्छा असते कि नवऱ्याने सर्व लक्ष माझ्यावर द्यावं. नवऱ्याने सर्व गोष्टी माझ्यासोबत शेयर कराव्या.
या महिलांच्या डोक्यात सतत प्रेम भंगाचे विचार येत असतात. त्या स्वतःचे आयुष्य मोकळे मनाने जगत नाहीत त्यामुळे या नेहमीच दुखी जीवन जगतात.
K अक्षरावरून नाव असणाऱ्या महिला
मित्रानो ज्या महिलांची, मुलींची नाव K अक्षरावरून सुरु होते या महिला सुद्धा पती पासून खुश नसतात. या मागे एक असे कारण आहे कि या नावाच्या महिला सतत आपल्या पतीवर संशय घेत राहतात. मित्रानो या महिला स्वभावाने वाईट नसतात परंतु यांना आपला पती दुसऱ्या महिलांशी बोलला तरी यांना खपत नाही.
याच कारणामुळे या महिला सतत दुखी जीवन जगत असतात. आपला पती 24 तास आपल्यावर प्रेम करत राहावं अशी यांची इच्छा असते. जेव्हा त्यांची हि इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा त्या पतीवर नाराज होतात. परिणामी सुखी संसार जगत नाहीत. सतत दबावात जीवन जगत राहतात.
तर मित्रानो या होत्या त्या दोन नावाच्या महिला ज्या आपल्या पतीपासून नेहमीच दुखी असतात. यांना पतीचं प्रेम कधीच मिळत नाही. जर तुमचं नाव सुद्धा यात असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहितीपूर्ण पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
वरील लेख हा सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.