नमस्कार मित्रानो,
मित्रानो मनुष्य जीवन हे गतिशील असून मनुष्याच्या जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रहदशेप्रमाणे मनुष्याच्या जीवनात अनेक चढउतार पाहावयास मिळतात. ग्रहनक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. आणि त्यातच ईश्वरीय शक्तीचा प्रभाव मानवी जीवनात अनेक चमत्कारिक घडामोडी घडवून आणत असतो.
जेव्हा ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याच्या जीवनातील परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट आणि संघर्षपूर्ण काळ असुद्या जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद लाभतो तेव्हा परिस्थिती मध्ये बदल घडून येतो आणि प्रगतीच्या काळाची सुरवात होते.
आज मध्यरात्री नंतर अशाच काहीशा शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात या काही खास राशींच्या जीवनात होणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने यांचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे. आता इथून येणारा पुढचा काळ आपल्या जीवनातील परिस्थिती मध्ये खूप मोठा बदल घडवून आणणारा काळ ठरणार असून आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा नाश होणार आहे.
मित्रानो मागील काळात आपण अनेक अडचणींचा सामना केला आहे. अनेक दुःख भोगले आहेत. अनेक अपयश आणि अपमान पचवून मोठ्या हिंमतीने आपण परिस्थितीचा सामना केला आहे. पण इथून पुढे आपल्या जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरवात होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार असल्यामुळे आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस येणार आहेत.
दुःखाची अंधारी रात्र संपून सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. आता आपल्या जीवनात प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. मित्रानो आज मध्यरात्री नंतर ज्येष्ठ कृष्ण पक्ष रेवती नक्षत्र दिनांक 2 जुलै रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो.माता लक्ष्मी हि सुख सौभाग्य आणि धनसंपत्तीची दाता असून वैभव सुख आणि ऐश्वर्याची दाता आहे. ज्यांच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद बरसतो अशा लोकांना यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही.
मेष रास : मेष राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून आपल्या सुखात मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. मित्रानो मागील काळात आपल्याला बरेच वाईट अनुभव आले आहेत. आर्थिक अडचणीचा देखील सामना करावा लागला असेल. पण इथून पुढे अतिशय अनुकूल काळ आपल्या जीवनात येणार आहे.
मित्रानो बऱ्याच वेळा आपल्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते ते आपल्याच कर्माचे फळ असते म्हणून या काळात आपले कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे या काळात हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. प्रत्येक अडचणींतून मार्ग काढण्यात यशस्वी ठरणार आहात.
मिथुन रास : मिथुन राशीच्या पाठी माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहणार असून मागील काळात आपण केलेल्या चांगल्या कामाचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्तीचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून माता लक्ष्मीकडे करत असलेली प्रार्थना या काळात पूर्ण होऊ शकते.
कार्यक्षेत्रात आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. ज्या कामांना हात लावाल त्या कामांत यश प्राप्त करून दाखवणार आहात. या काळात नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. माता लक्ष्मीच्या कृपेने सुख सौभाग्य आणि ऐश्वर्यात वाढ होण्याचे संकेत आहेत.
सिंह रास : सिंह राशीच्या जीवनात आता अतिशय आशादायक काळाची सुरवात होणार असून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार आहे. जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. या काळात उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार असून कमाईच्या साधनांत वाढ होणार आहे. व्यवसायात नवे आर्थिक व्यवहार जमून येतील.
सांसारिक सुखात वाढ होणार असून नोकरीत आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मित्रानो मागील काळात आपण अनेक अडचणींचा सामना केला आहे पण परिस्थती मध्ये बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे. यश प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील.
कन्या रास : कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ अगदी वरदान आहे असं समजा. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जेवढी जास्त मेहनत कराल तेवढेच मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात काही नव्या कामाची सुरवात करू शकता.
नव्या आर्थिक योजना बनणार असून एखाद्या नवीन कामाची सुरवात होणार आहे. काही तरी नवीन करून दाखवण्याची जिद्द आपल्या मनामध्ये निर्माण होईल. करियर मध्ये यश प्राप्त होणार असून आपल्या धनसंपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत.
तुळ रास : तूळ राशीच्या पाठीशी माता लक्ष्मीचा वरदहस्त राहणार असून आपल्या जीवनातील आर्थिक परिस्थिती मध्ये आता मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. कमाईचे मार्ग मोकळे होणार आहेत.
मित्रानो मागील काळात आपण बराच त्रास सहन केला आहे. मोठ्या हिंमतीने आपण परिस्थितीचा सामना केला आहे. आता इथून पुढे काळ अतिशय अनुकूल बनत असून आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नशीब अचानक कलाटणी घेईल. दुःखाचे दिवस संपून सुखाच्या काळाची सुरवात होणार आहे.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.