रात्री झोपताना फक्त 2 थेंब… सर्व क्रीम, गोळ्या, औषधे फेकून द्याल… केसगळती सुद्धा थांबेल…

0
435

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपल्या पैकी बऱ्याच जणांना त्वचेच्या संबंधित अनेक समस्या जाणवत असतात. त्वचा फाटने, कोरडी पडणे, पांढरी पडणे, ओठ फाटने, पायाला भेगा पडणे.

या सर्वांवर उपाय म्हणून आपल्याला बाजारात विविध प्रकारच्या क्रीम आणि लोशन मिळतात. पण आपल्याला ओठासाठी वेगळी क्रीम, पायासाठी वेगळी आणि शरीरा साठी वेगळी क्रीम घ्यावी लागते.

बाजारात मिळणाऱ्या या क्रीम खर्चिक तसेच केमि कल चा वापर केलेल्या असतात. त्यामध्ये ग्लिस रिन, पेट्रो लियम जेली सारखे घटक असतात. हे घटक आपल्या त्वचेवर परिणाम करतात.

केमि कल्स युक्त क्रीम वापरल्या मुळे आपली त्वचा रूक्ष होणे, सुरकुत्या पडणे, काळी पडणे इत्यादी समस्या निर्माण होतात.

त्यामुळे आज आपण आपल्या त्वचे साठी अत्यंत साधा आणि सोपा उपाय पाहणार आहोत. ज्याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत.

तुमचे ओठ फाटलेले असतील, हाता पायावर रॅशेष असतील, पायाला भेगा असतील तरी फक्त एका जागेवर आपल्याला हा उपाय करायचा आहे.

हा उपाय केल्याने फाटलेले ओठ 3 दिवसात कमी होतात. त्वचा कधीही कोरडी पडत नाही. त्वचा मुलायम आणि मऊ राहते. पायाच्या भेगा कमी होतात.

आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यामध्ये आपल्या घरात असलेलं खोबरेल तेल जे आहे त्यातलं 2 थेंब खोबरेल तेल आपल्या नाभी मध्ये म्हणजेच बेंबी मध्ये टाकायचं आहे.

आपल्याकडे खोबरेल तेल नसेल तर तूप सुद्धा वापरू शकता.

त्वचेतील मॉइश्चरायझर कमी पडल्यामुळे आपली त्वचा कोरडी पडते. ओठ फाटने, पायाला भेगा पडणे किंवा त्वचा पांढरी पडणे या समस्या जाणवतात.

बेंबी मध्ये तेलाचे थेंब टाकल्यामुळे आपल्या त्वचेतील मॉइश्चर वाढते. बेंबीत तेल टाकण्याचे आणखी फायदे म्हणजे केस गळती कमी होते, मज्जा तंतू मजबूत होतो.

वारंवार पोटदुखी होत असेल तर ती कमी होते. गुढघे दुखीची समस्या सुद्धा या उपायाने कमी होते.

आपली त्वचा कोरडी पडू नये, पांढरी पडू नये,त्वचेतील मॉइश्चरायझर टिकून रहावं यासाठी बेंबीत तेल टाकणे अत्यंत फायदेशीर आहे.

फक्त 3 दिवसात त्वचे संबंधित सर्व समस्या निघून जातील. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची क्रीम आपल्या त्वचे साठी किंवा ओठांसाठी, पायाला पडलेल्या भेगांसाठी वापरायची गरज पडणार नाही.

नाभीत रात्री झोपताना 2 थेंब खोबरेल तेल टाकणे हे अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. अवश्य करून पहा.

मित्रांनो हा उपाय आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

सूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. मराठी धिंगाणा या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here