२० सप्टेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून उठेल या ५ राशींचे भाग्य. पुढील पाच वर्ष राजयोग

0
203

नमस्कार मित्रानो

मित्रानो जेव्हा दुःख असहाय्य होते , जेव्हा रात्र गडद होते तेव्हा समजून जायचं कि लवकरच सुखाची सोनेरी सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. दिनांक २० सप्टेंबरच्या सकाळ पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या ५ राशींच्या जीवनात येणार असून यांच्या नशिबाची दार उघडण्यास सुरवात होणारं आहे.

दिनांक २० सप्टेंबरच्या सकाळ पासून अचानक चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनातील अमंगल काळ समाप्त होणार असून सुखाचे सोनेरी क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. आता भाग्याची साथ प्राप्त होणार असून भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणारा दुःख आणि दारिद्रयाचा काळ आता समाप्त होणार आहे. आता एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. मित्रानो दुःख कितीही मोठे असले तरी एक दिवस त्याचा अंत निश्चित असतो.

असाच काहीसा सुखद अनुभव आपल्या सुद्धा वाट्याला येणार असून दुःखाचे दिवस संपून सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत. मानसिक ताणतणाव , आर्थिक अडचणी आणि वारंवार येणारे अपयश आता दूर होणार आहे.

यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. मित्रानो दिनांक २० सप्टेंबर रोजी भाद्रपद शुक्ल पक्ष पूर्वा भाद्रपदा नक्षत्र भाद्रपद पौर्णिमा रोज सोमवार आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.

पंचांगानुसार या दिवशी चंद्र आणि नेपच्युन अशी युती होत आहे. सोमवार आणि पौर्णिमा हा संयोग या पाच राशींचा भाग्योदय घडवून आणणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

वृषभ रास

वृषभ राशीवर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार असून सुखाची सुंदर सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या आथिर्क अडचणी आता समाप्त होतील. धन लाभाचे योग जमून येणार आहेत.

कर्क रास

कर्क राशीच्या जातकांवर महादेवाचा आशिर्वाद बरसणार आहे. भाद्रपद पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आपला भाग्योदय घडवून आणू शकतो. उद्योग व्यापारात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. व्यवसायातून आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून अडलेली कामे या काळात पूर्ण होतील. नवीन सुरु केलेली कामे प्रगती पथावर राहणार आहेत. या काळात आपल्या धनसंपत्ती आणि सुख सौभाग्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

कन्या रास

कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. पारिवारिक जीवनावर पौर्णिमेचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे. करियर मध्ये आपण केलेल्या योजना फळाला येतील. आर्थिक प्राप्तीचे नवे स्रोत उपलब्ध होणार आहेत. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात.

तूळ रास

तूळ राशीवर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार असून येणारा काळ विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे. आता इथून पुढे नशीब नवी कलाटणी घेण्यास सुरवात करेल. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. नव्या आर्थिक योजना लाभकारी ठरणार आहेत. सरकारी कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल.

कुंभ रास

कुंभ राशीवर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून या काळात भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल. पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. घर परिवारात सुख समाधान आणि वैभवाचे दिवस येणार आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here