नमस्कार मित्रानो
मित्रानो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे ,त्यातच कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे.
अनेक लोक मोठ्या आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असतात. कार्तिक शुक्ल पक्षात येणाऱ्या या पौर्णिमा तिथीला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हंटले जाते.
मान्यता आहे कि या दिवशी भगवान महादेवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि याच ख़ुशी मध्ये लोकांनी दीप प्रज्वलित करून आनंद साजरा केला होता.
त्यामुळे हा दिवस प्रति दीपावली म्हणून सुद्धा साजरा केला जातो. म्हणून या दिवसाला देव दीपावली देखील म्हंटले जाते. पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किंवा कुंडामध्ये स्नान करून सूर्याला जल अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीप दानाला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी यथा शक्ती दान धर्म केल्याने विशेष पुण्य फलांची प्राप्ती होते.
देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवशी दीप दान केले जाते. कार्तिक पौर्णिमा हि सर्व पौर्णिमांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. या पौर्णिमेचा शुभ प्रभाव या काही खास राशींवर पडण्याचे संकेत आहेत.
पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनातील वाईट काळ संपणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेल येणार आहेत. पौर्णिमेला बनत असलेल्या संयोगाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे.आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होणार आहे.
शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाटेला येणार आहे. भाग्य आता भरपूर प्रमाणात साथ देणार असून जीवनातील अमंगल काळ पूर्णपणे बदलणार आहे. आता आपल्या जीवनात शुभ संकेत आहेत. आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही.
मित्रानो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच कठीण ठरला असणार , मागील काळात आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला असणार ,अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागल्या असतील पण आता इथून येणार पुढचा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
मित्रानो कार्तिक शुक्ल पक्ष दिनांक १८ नोव्हेंबर रोज गुरुवार दुपारी २ वाजून १ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.
या दिवशी शुक्रवार येत असल्यामुळे या दिवसाला आणखीनच महत्व प्राप्त आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.माता लक्ष्मी हि सुख सौभाग्याची दाता असून धन संपत्तीची कारक मानली जाते.
जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. पौर्णिमा आणि शुक्रवार मिळून अतिशय शुभ संयोग बनत असून या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींचे भाग्य चमकणार आहे.
ज्या राशींबद्दल आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , धून आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.