नमस्कार मित्रानो,
शनीची कृपा बरसण्यासाठी नशिबाची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा शनिदेव प्रसन्न होतात तेव्हा नशिबाची दार उघडण्यास वेळ लागत नाही. जीवनात प्रचंड प्रगती आणि यश प्राप्त करण्यासाठी शनिदेवाची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा शनी शुभफल देतात तेव्हा मनुष्याच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही. उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या राशींच्या जीवनात येणार असून शनीच्या कृपेने यांचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे.
आपल्या जीवनात चालू असणारी दुःखाची मालिका आता समाप्त होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ आणि शनीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
मागील काळात अडलेली कामे या काळात पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरु होणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे सर्वच अडथळे आता दूर होणार आहेत. प्रत्येक संकटातून मार्ग काढण्यात यशस्वी ठरणार आहात. येणारा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुदंर काळ ठरू शकतो. मित्रानो आज मध्य रात्रीनंतर ज्येष्ठ शुक्ल पक्ष हस्त नक्षत्र दिनांक 19 जून रोजी शनिवार लागत आहे.
शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून या काही खास राशींवर शनीची विशेष कृपा बरसण्यास सुरवात होणार आहे. शनी या राशीच्या जातकांना अतिशय शुभ फल देणार आहेत. मित्रानो भगवान शनिदेव हे न्यायाचे देवता असून कर्मफलाचे दाता आहेत. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात म्हणून ज्यांची कर्मे चांगली आहेत त्यांना शनीला घाबरण्याचे काही कारण नाही.
शनीची कृपा हवी असेल तर आपली कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. भगवान शनी हे भाग्याचे कारक आहेत ते कलयुगाचे देवता असून धनसंपतीचे दाता आहेत. शनीचा प्रभाव मनुष्याच्या सर्वांगी जीवनावर पडत असतो. शनीच्या आशीर्वादाने या काही खास राशींच्या जीवनात उन्नतीला सुरवात होणार असून उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे दिवस येणार आहेत. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभकारक ठरणार आहेत.
आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय सुंदर आलेला आहे. कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार असून अचानक धनप्राप्तीचे योग बनत आहेत. परिवारासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करून दाखवणार आहात. वैवाहिक जीवनाविषयी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. पारिवारिक कलह, घरातील अशांती आता दूर होणार आहे. पैशाला बरकत प्राप्त होणार असून हाती पैसा खेळता राहणार आहे.
मानसि क ताणत णाव, मनावर असणारी उदासीनता आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्साहात आणखीनच भर पडणार आहे. या काळात मनाला आनंदित करणारी एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर आणि मीन रास.
मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.