गरिबीची ऐशी कि तैशी… उद्याच्या सोमवार पासून छप्पर फाड पैसा कमावणार या राशींचे लोक… भोलेनाथ झाले या राशींवर प्रचंड खुश…

0
275

नमस्कार मित्रानो,

मित्रानो कालच शुक्राचे राशीपरिवर्तन झाले आहे. काल दिनांक 17 जुलै रोजी सकाळी 9 वाजून 13 मिनिटांनी शुक्राचे सिंह राशीत गोचर झाले आहे आणि दिनांक 11 ऑगस्ट पर्यंत शुक्र याच राशीत राहणार आहेत. जुलै महिन्यात आतापर्यंत 3 ग्रहांचे राशीपरिवर्तन झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्राचे होणारे गोचर अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे.

शुक्र ग्रह हे भोगविलास, सुख सुविधा, सौंदर्य आणि वैवाहिक जीवनाचे कारक ग्रह मानले जातात. शुक्राचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात अतिशय सकारात्मक बदल घडवून आणत असतो. जेव्हा कुंडली मध्ये शुक्र शुभ स्थानी असतात तेव्हा मनुष्याचे भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी ज्यांचे नशीब सातव्या शिखरावर राहणार आहे.

मेष रास

पौर्णिमेचा शुभ प्रभाव मेष राशीचा भाग्योदय घडवून आणणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार असून या काळात आपल्या जीवनात अमुलाग्र बदल घडून येण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेला बनत असलेला शुभ संयोग आपल्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त करून देणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

कार्यक्षेत्रात प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार असून प्रगतीला वेग येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मनात असलेल्या कल्पना आता साकार होणार आहेत. या काळात आपल्या ऐश्वर्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. मन लावून मेहनत केल्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही.

वृषभ रास

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ वृषभ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. पौर्णिमेला बनत असलेला ग्रहांचा शुभ संयोग आपल्या जीवनात राजयोगाचे दिवस घेऊन येऊ शकतो. जीवनात यश प्राप्तीसाठी आपण करत असलेले प्रयन्त सफल ठरणार आहेत. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन बहरून येणार आहे.

या काळात करियर मध्ये यश प्राप्तीचे नवे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. समाजात मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मनात असणाऱ्या योजना या काळात साकार होण्याचे संकेत आहेत. ज्या कामांना हात लावाल त्यात यश प्राप्त होणार आहे.

मिथुन रास

पोर्णिमेच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रगतीला सुरवात होणार असून ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा आपल्या राशींवर बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अचानक धनलाभाचे योग जमून येतील.

गेल्या अनेक दिवसांपासून आपली अडलेली कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरु होणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. घर परिवारात आनंदाचे दिवस येणार आहेत.

सिंह रास

सिंह राशीवर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार असून पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. वैशाख पौर्णिमेला बनत असलेला ग्रहांचा शुभ संयोग आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. गेला अनेक दिवसांपासून आपल्या मनात असलेली उदासी आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.

भौतिक सुख समृद्धी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामांना यश प्राप्त होणार असून आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. अचानक धनलाभाचे संकेत आहेत.

कन्या रास

शुक्राचे हे राशी परिवर्तन कन्या राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार असून भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. उद्याच्या सोमवार पासून परिस्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ होणार असून एका अनामिक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे.

कमाईचे नवे मार्ग प्राप्त होतील. नवीन कामे शिकण्याचा प्रयत्न करणार आहात. एखाद्या नवीन कामाची सुरवात करू शकता. स्वतः मध्ये असलेल्या कलागुणांचा योग्य वापर केल्यास मोठे यश प्राप्त होऊ शकते. या काळात मित्रांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. मित्रांसोबत मन रमेल. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार असून पारिवारिक आनंदात वाढ होणार आहे.

तूळ रास

शुक्र हे तूळ राशीचे स्वामी आहेत. आपले स्वामी आपल्याला अतिशय शुभफळ देणार आहेत. शुक्राचे हे गोचर आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. उद्योग व्यवसायानिमित्त काही प्रवास घडू शकतात. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभाचे ठरतील. या काळात अचानक धनलाभाचे संकेत आहेत. आर्थिक दृष्ट्या अनेक लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात.

कमाईच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक बाजू भक्कम बनणार आहे. घर परिवारात सुख समाधान आणि शांतीचे वातावरण राहील. मागील काळात आपण केलेला संघर्ष आता फळाला येणार आहे. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील.

धनु रास

शुक्राचे होणारे हे राशीपरिवर्तन धनु राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. हा काळ आपल्या साहस आणि पराक्रमाचा काळ ठरणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. पारिवारिक सुखात देखील वाढ होण्याचे संकेत आहेत. जीवनात सुख शांती आणि समृद्धीचे योग येणार आहेत.

या काळात आपली आर्थिक स्थिती मजबूत बनेल. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. भगवान भोलेनाथाच्या कृपेने वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत.

अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here