आज मार्गशीर्ष पौर्णिमेची रात्र.100 वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या पाच राशी

0
179

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे. त्यातच मार्गशीष पौर्णिमा हि अतिशय शुभ फलदायी मानली जाते. मार्गशीष महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला मार्गशीष पौर्णिमा किंवा कुलधर्म पौर्णिमा असे म्हटले जाते.

यावर्षी येणारी मार्गशीष पौर्णिमा अतिशय शुभ फलदायी मानली जात आहे. कारण या वर्षी पौर्णिमेला शुभ संकेत बनत आहेत. मान्यता आहे कि मार्गशीष पौर्णिमेच्या रात्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे विधिवत पूजन करून मनोभावे प्रार्थना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.

मान्यता आहे कि या पौर्णिमेला श्री सत्यनारायणाची कथा ऐकल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते. व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मित्रानो पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या १६ कलांनी युक्त असतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो.

चंद्राचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येण्यास पुरेसा असतो. विशेष म्हणजे याच वेळी पौर्णिमेच्या दिवशी श्री दत्त जयंती आहे. हा दिवस भगवान श्री दत्त गुरूंचा जन्म दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

मार्गशीष शुक्ल पक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक १८ डिसेंबर रोज शनिवार सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी पौर्णिमेला सुरवात होणार असून दिनांक १९ डिसेंबरच्या सकाळी १० वाजून ६ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे.

पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या ५ राशींच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी.

मेष रास

मेष राशीवर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव पडणार असून आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. विशेष करून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपण निश्चित केलेले ध्येय या काळात पूर्ण होऊ शकते. उद्योग , व्यापारात यश प्राप्त होणार आहे.

मिथुन रास

प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. करियर मध्ये यश प्राप्तीच्या वाटा मोकळ्या होतील. पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. कार्यक्षेत्रातून धनलाभ होण्याचे संकेत आहेत. योजलेल्या योजना पूर्ण होतील. पारिवारिक सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. हाती पैसा खेळता राहणार आहे.

सिंह रास

सिंह राशीवर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव पडणार असून जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता संपनार आहेत. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. मानसिक सुख शांती मध्ये वाढ दिसून येईल.

मनाला आनंदित करणाऱ्या अनेक शुभ घटना घडून येणार आहेत. उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार आहे. नोकरीत बढतीचे योग येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल .

कन्या रास

कन्या राशीच्या जीवनातील अडचणींचा काळ आता समाप्त होणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव आणि भगवान श्री दत्तात्रयांच्या आशीर्वादाने जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील. पैशांची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत.

तूळ रास

तूळ राशीवर मार्गशीष पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. जीवनातील प्रत्येक अडचणींतून मार्ग निघणार आहे.

करियरच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होणार आहेत. या काळात धनलाभाचे योग जमून येतील. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here