साडेसातीचा काळ संपला. उद्याच्या शनिवारपासून पुढील 11 वर्षं राजा सारखे जीवन जगतील या राशीचे लोक

0
379

नमस्कार मित्रानो

मित्रानो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहनक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्यच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते. जेव्हा ग्रह नक्षत्र सकारात्मक बनतात तेव्हा नशिब कलाटणी घेण्यास वेळ लागत नाही.

आपल्या जीवनात कितीही कठीण किंवा नकारात्मक परिस्थिती असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा नशिबाची दार उघडण्यास वेळ लागत नाही , परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही.

उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून भगवान शनीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार आहे. आता आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीचा अंत होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.

शनीच्या कृपेने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनात चालू असणारा कठीण काळ आता समाप्त होणार आहे. मानसिक ताणतणाव , चिंता , भविष्याविषयी वाटणारी काळजी आता मिटणार आहे. मनावर असलेले भयभीतीचे दडपण आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून जीवन जगण्याची एक नवी प्रेरणा आपल्याला प्राप्त होणार आहे. मित्रानो मागील काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अशुभ किंवा नकारात्मक ठरला असणार. मागील काळ तुमच्यासाठी बराच कठीण होता.

या काळात आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला असणार. अनेक दुःख भोगावे लागले असतील. पण आता इथून येणारा पुढचा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे.

भगवान शनी आणि शिवशंभूची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. मागील काळात अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा आणि आकांक्षा या काळात पूर्ण होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी , आर्थिक अडचणी आता दूर होणार असून धन लाभाचे योग जमून येणार आहेत.

आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आपल्या कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. जीवनातील गरिबीचे दिवस आता संपणार असून सुख समृद्धीची बहार आपल्या वाट्याला येणार आहे.

मित्रानो आज मध्य रात्री नंतर भाद्रपद शुक्ल पक्ष धनिष्ठा नक्षत्र दिनांक १८ सप्टेंबर रोज शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून विशेष म्हणजे आज शनिप्रदोष आहे. हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्व प्राप्त आहे.

हा दिवस भगवान शिवशंभुंना समर्पित असतो. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. या काळात शनिप्रदोष व्रत ठेवल्याने मनुष्याच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते. शनिवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शिवउपासनेसाठी अतिशय महत्वपूर्ण मानले जाते.

मित्रानो भगवान शनिदेव हे न्यायाचे देवता असून कर्मफलाचे दाता आहेत. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. ज्या राशीवर शनिमहाराज प्रसन्न होतात अशा राशींचे भाग्य चमकण्यास वेळ लागत नाही.

उद्याच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ संयोग या राशींच्या जीवनात येणार असून भगवान शनीच्या कृपेने यांचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपनार असून सुख समृद्धीला सुरवात होणार आहे.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक , मकर आणि मीन रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here