नमस्कार मित्रानो,
मनुष्याच्या जीवनात प्रचंड प्रगती, धनसंपत्ती आणि मानसन्मानाची प्राप्ती हवी असेल तर व्यक्तीच्या पाठीशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याचे नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा शुभ आणि सुदंर अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने यांचे भाग्य उदयास येणार आहे.
आता आपल्या जीवनातील कठीण काळ संपणार असून अतिशय अनुकूल काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनातील प्रगतीची एक नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. आता आपल्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. मित्रांनो आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाची अंधारी रात्र संपून सुखाची सकाळ आपल्या वाट्याला येणार आहे.
सर्वच कृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहेत. मित्रानो आज मध्य रात्रीनंतर ज्येष्ठ शुक्ल पक्ष उत्तरा नक्षत्र दुर्गाष्टमी दिनांक 18 जून रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. विशेष म्हणजे आज दुर्गाष्टमी असल्यामुळे या शुक्रवारचे महत्व आणखीनच वाढत आहे.
पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी साजरी होत असते. यावेळी ज्येष्ठ महिन्यातील दुर्गाष्टमी हि 18 जून रोजी साजरी होणार आहे. या दिवशी विधिविधान पूर्वक माता दुर्गेची पूजा केली जाते. असे केल्याने माता दुर्गा भक्तावर प्रसन्न होते आणि भक्ताच्या जीवनातील सर्व संकट दूर करते. शत्रूवर विजय प्राप्त करण्याची शक्ती देते.
मान्यता आहे कि या दिवशी खऱ्या मनाने, खऱ्या अंतकरणाने माता दुर्गेची आराधना केल्याने मनुष्याला सर्व सुखाची प्राप्ती होते. या दिवशी दुर्गा चालीसेचा पाठ करणे अतिशय शुभ मानण्यात आले आहे. आणि याच दिवशी शुक्रवार असल्यामुळे माता लक्ष्मीची पूजा करणे अतिशय शुभ फलदायी मानण्यात येत आहे. शुक्रवार आणि दुर्गाष्टमी मिळून अतिशय शुभ संयोग बनत असून या राशींचे भाग्य उदयास येणार आहे.
मित्रानो माता लक्ष्मी हि सुख सौभाग्य आणि धनाची दाता असून वैभव सुखाची कारक आहे. जेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही. उद्याच्या शुक्रवार पासून असाच काहीसा सुखद अनुभव आपल्याही जीवनात येणार आहे. उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार असून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.
घर परिवारात सुख समृद्धी आणि ऐश्वर्यात वाढ होणार आहे. या काळात मातालक्ष्मीच्या कृपेने आपल्याला अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली आपली इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, तूळ, वृश्चिक, धनु आणि कुंभ रास.
अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.