18 ऑगस्टच्या सकाळ पासून अचानक चमकुन उठेल या सहा राशींचे भाग्य. मिळेल मोठी खुशखबर

0
212

नमस्कार मित्रानो

मित्रानो मनुष्याच्या जीवनावर ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा शुभ फल प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती बदलून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात होण्यास वेळ लागत नाही.

मित्रानो जे अनेक प्रयत्न करून देखील प्राप्त होत नाही ते कित्येकदा नशिबाने आपोआपच मिळत असते , असे म्हणतात ते काही खोटे नसेल. कारण दिनांक १८ ऑगस्टच्या सकाळपासून असाच काहीसा सुंदर काळ या ६ राशींच्या जीवनात येणार असून दिनांक १८ ऑगस्टच्या सकाळपासून अचानक चमकून उठेल यांचे भाग्य.

आता आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस संपणार आहेत. आता आपल्या जीवनात मांगल्याचे दिवस येण्यास सुरवात होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक समस्या आता समाप्त होणार असून कार्यक्षेत्रातून आपल्या कमाई मध्ये वाढ दिसून येणार आहे.

मित्रानो आज मध्य रात्री नंतर श्रावण शुक्ल पक्ष मूळ नक्षत्र दिनांक १८ ऑगस्ट रोज बुधवार लागत असून पुत्रदा एकादशी लागत आहे. हि एकादशी श्रावण महिन्यात येत असल्यामुळे या एकादशीला विशेष महत्व प्राप्त होत आहे.

एकादशीचा हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो , हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. पंचांगानुसार श्रावण महिन्यात येणाऱ्या या एकादशीला श्रावणी पुत्रदा एकादशी देखील म्हटले जाते. हि एकादशी वर्षातून दोन वेळा येत असते.

या एकादशीला व्रत उपवास करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्ती केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या लोकांना संतान नाही अशा लोकांसाठी हि एकादशी विशेष शुभ फलदायी मानली जाते.

जे लोक श्रद्धा आणि भक्ती भावना पूर्व शुद्ध अंतकरणाने एकादशीचे व्रत करतात अशा लोकांच्या जीवनातील दुःख दूर झाल्याशिवाय राहत नाही. या ६ राशींवर एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत.

वृषभ रास

वृषभ राशीवर ग्रहनक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून वृषभ राशीच्या जीवनात आता अतिशय सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे. आपल्या जीवनावर एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडणार असून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे.

आता आपल्या आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा घडून येण्यास वेळ लागणार नाही. ग्रह नक्षत्र आपल्या राशीसाठी अनुकूल बनत आहेत त्यामुळे नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरवात होणार आहे.

कर्क रास

एकादशी पासून पुढे येणारा काळ कर्क राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या आनंदात वाढ करणाऱ्या अनेक शुभ घटना या काळात घडून येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक प्रश्न मिटणार आहेत.

जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. कार्यक्षेत्राला प्रगतीची एक नवी चालना प्राप्त होणार आहे.

कन्या रास

कन्या राशीसाठी ग्रह नक्षत्र अनुकूल बनत असून ईश्वरीय शक्तीचा आधार आपल्याला जगण्याचे बळ प्राप्त करून देणार आहे. या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल.

एकादशीच्या सकाळपासून नशीब अचानक सकारात्मक कलाटणी घेण्यास सुरवात करेल. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार असून घर परिवारातील वैभवात वाढ होणार आहे. सुख समृद्धी आणि आंनदाने आपले जीवन फुलून येण्यास सुरवात होईल.

तूळ रास

पुत्रदा एकादशीपासून तूळ राशीच्या जीवनात महासंयोग जमून येणार आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्याला लाभणार असून आपलया जीवनात चालू असलेल्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार असून अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ दिसून येईल.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीच्या जातकांना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होणार असून पुत्रदा एकादशी पासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. कामात सतत येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

नवीन कामाची सुरवात लाभकारी ठरणार आहे. जे ठरवाल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात. जीवनातील अमंगल काळ आता समाप्त होणार असून मांगल्याची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.

कुंभ रास

पुत्रदा एकादशी पासून अतिशय सकारात्मक काळ कुंभ राशीच्या जीवनात येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील. आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.

नव्या प्रेरणेने नव्या कामाची सुरवात करणार आहात. आता शत्रूवर विजय प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या जीवनातील अतिशय शुभ काळ ठरू शकतो. आता भाग्य मोत्यापेक्षा जास्त चमकेल. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक होईल.

मित्रानो माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक आणि फॉलो करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here