नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो मनुष्याच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडून येण्यासाठी भगवान शनिदेवाचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर शनीची शुभ दृ ष्टी पडते तेव्हा त्या व्यक्तीचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही.
भगवान शनिदेव हे न्यायाचे देवता असून क र्म फलाचे दाता मानले जातात. ते प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. ज्यांची क र्म चांगली आहेत त्यांनी शनी घाबरण्याचे काही कारण नाही.
मित्रांनो ग्रह नक्षत्राच्या अनुकूल अथवा प्रतिकूल स्थितीचा मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळा प्रभाव पडत असला तरी बहुतांश वेळा मनुष्यच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते ते मनुष्याच्या स्वतःच्याच कर्माचे फळ असते.
जीवनात शनीचा आशिर्वाद हवा असेल तर आपली कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांची कर्म चांगली असतात त्यांच्यावर शनी देव नेहमी प्रसन्न असतात. असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या राशींच्या जीवनात येणार आहे.
आपल्या जीवनातील नका रात्मक जीवनाचा अंत होणार असून शुभ आणि मांगल्याची सुरवात होणार आहे. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ प्राप्त होणार असून आपल्या राशीवर शनीची शुभ दृ ष्टी उद्यापासून पडणार आहे.
मित्रांनो आज मध्य रात्री नंतर चैत्र शुक्ल पक्ष मृग नक्षत्र दिनांक 17 एप्रिल वार शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून पंचांगानुसार आज चंद्र आणि मंगळाची युती होत आहे.
हा संयोग या काही भाग्यशाली राशींसाठी अतिशय शुभ ठरणार असून त्यांचा भागो द्य घडून यायला सुरवात होणार आहे. शनीच्या कृपेने चमकून उठेल आपले भाग्य. आता आपल्या जीवनातील दुःख आणि दारि द्र्याचा नाश होणार आहे.
ज्यांच्या जीवनात पैशांची तं गी, घरामध्ये नका रात्मक स्थिती, कामात वारंवार अडथळे निर्माण होणे, कुटुंबात कलह, मानसिक ता ण त णाव, पैशांना बरकत नसणे अशा काही गोष्टी घडत असतील अशा लोकांनी शनी देवाला प्रत्येक शनिवारी काळे तीळ, काळे उडीद, इत्यादी अर्प ण करावे.
मान्यता आहे कि प्रत्येक शनिवारी किंवा मंगळवारी बजरंगबलीच्या नावाने नारळ फोडल्याने मनुष्याच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होतात.
उद्याच्या शनिवारपासून या राशींवर भगवान शनिदेव अत्यंत प्रसन्न होणार आहेत. आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. आपल्या मनावर असणारा मान सिक ता ण त णा व दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे.
को र्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. शत्रूवर विजय प्राप्त करणार असून आपल्या जीवनात निर्माण झालेल्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यात यशस्वी ठरणार आहात.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, मिथुन, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक आणि धनु रास.
मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.