नमस्कार मित्रानो
मित्रानो मानवीय जीवनात काळ कधीही सारखा नसतो. मनुष्य जीवन हे गतिशील असून सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रहनक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते.
जेव्हा ग्रह नक्षत्र अशुभ असतात तेव्हा मानवीय जीवनात जे काही घडते ते नकारात्मक किंवा अशुभ घडत असते. या काळात अनेक अपयश , अपमान अनेक संकटे आणि अडचणींचा सामना मनुष्याला करावा लागतो. हा काळ बराच कठीण आणि संघर्षाचा काळ असतो.
मित्रानो हीच ग्रहदशा , ग्रहांची स्थिती जेव्हा शुभ बनते तेव्हा मनुष्याचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. दिनांक १६ सप्टेंबर पासून अशाच काहीशा शुभ काळाची सुरवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार आहे.
ग्रहांची विशेष कृपा आपल्या राशींवर बरसणार असून आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये अतिशय सकारात्मक आणि अनुकूल परिवर्तन घडून येण्यास सुरवात होणार आहे.
आता कार्यक्षेत्रात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. या काळात आपला सर्वांगीण विकास घडून यायला वेळ लागणार नाही. आता इथून पुढे आपल्या जीवनात अमूलाग्र बदल , परिवर्तन घडून येण्यास सुरवात होणार आहे.
हा काळ आपल्या जीवनासाठी विशेष अनुकूल ठरणार असून प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. आता प्रगती आणि उन्नतीच्या एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल. मित्रानो उद्या भाद्रपद शुक्ल पक्ष उत्तरा आषाढा नक्षत्र दिनांक १६ सप्टेंबर रोज गुरुवार लागत आहे.
सोबतच ग्रहांचे राजा सूर्यदेव हे राशी परिवर्तन करणार आहेत. सूर्य हे नवग्रहांचे राजा मानले जातात. दिनांक १६ सप्टेंबर रोजी ते सिंह राशीतून कन्या राशीत गोचर करणार आहेत. कुंडलीमध्ये सूर्य जेव्हा मजबूत स्थितीत असतो तेव्हा मनुष्याचा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही.
सूर्याच्या शुभ प्रभावाने धन , पदप्रतिष्ठा आणि मानसन्मानाची प्राप्ती होते. सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण १२ राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून या काही खास राशींसाठी हे गोचर लाभकारी ठरणार आहे. सूर्य या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत.
सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता परिवर्तन घडून यायला वेळ लागणार नाही. सूर्याचे हे गोचर आपल्यासाठी अनेक प्रकारे लाभकारी ठरणार आहे. सूर्याच्या कृपेने इथून पुढे आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक , मंगलमय घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , कर्क , सिंह , कन्या , तूळ , वृश्चिक आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.