आज 16 मार्च शुक्र करणार राशी परिवर्तन… या राशींची लागणार लॉटरी पुढील 6 वर्ष राजयोग…

0
339

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो नशीब जेव्हा कलाटणी घेते तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही. दुःखाचा कठीण काळ संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्रांची कृपा बरसते तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो.

जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा दुःखाची अंधारी रात्र संपून सुखाची सकाळ यायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा परिस्थिती मध्ये बदल घडून आल्याशिवाय राहत नाही.

दिनांक 16 मार्चच्या उत्तर रात्री असाच काहीसा शुभ आणि सुदंर काळ या राशींच्या जीवनात येणार असून यांच्या नशिबाला कलाटणी प्राप्त व्हायला सुरवात होणार आहे. दुःख आणि यातनांचा कठीण काळ संपून सुखाचे सुंदर दिवस यांच्या जीवनात येणार आहेत.

मित्रांनो भाग्याचे कारक शुक्र देव आता राशी परिवर्तन करणार आहेत. शुक्र हे वृषभ आणि तुळ राशीचे स्वामी असून धन संपत्तीची देवी माता लक्ष्मीचे कारक आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र हा अतिशय शुभ ग्रह मानला जातो.

शुक्राच्या शुभ प्रभावाने मनुष्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येते. शुक्राच्या कृपेने कुंडलीमध्ये विवाह आणि संतान प्राप्ती योग बनतात. फाल्गुन शुक्ल पक्ष आश्विन नक्षत्र दिनांक 16 मार्चच्या उत्तररात्री 2 वाजून 50 मिनिटांनी शुक्र कुंभ राशीतुन मीन राशीत प्रवेश करणार आहेत.

10 एप्रिल पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत. सूर्यदेव अगोदरच मीन राशीत विराजमान असून आता शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे.

अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर हा दुर्लभ संयोग बनत आहे. ज्योतिषशास्त्रा नुसार या संयोगाचा संपूर्ण 12 राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार असून काही राशींवर शुक्राचा अशुभ प्रभाव पडणार आहे.

या राशींना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही राशींसाठी हे परिवर्तन अतिशय शुभ फलदायी ठरणार असून यांच्या जीवनात राजयोगाचे संकेत आहेत. शुक्राच्या शुभप्रभावाने चमकून उठणार आहे आपले भाग्य. आता तुमच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहणार नाही.

मित्रांनो शुक्र हे धनसंपत्ती आणि भोग विलासितेचे कारक मानले जातात. शुक्राचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात खूप मोठी प्रगती घडून आणू शकतो. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रावर याचा अतिशय शुभ परिणाम दिसून येईल.

करियर मध्ये मनाप्रमाणे प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. या काळात समाजात मानसन्मानाची प्राप्ती होणार असून आपल्या जीवनातील नकारात्मक काळाचा अंत होणार आहे. अनेक दिवसांपासूनची पूर्ण स्वप्ने या काळात पूर्ण होणार आहेत.

कष्टाला फळ प्राप्त होणार असून शुक्राच्या कृपेने हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण करत असलेले कष्ट आता फळाला येतील. यश प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार असून धन लाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, धनु, कुंभ आणि मीन रास.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here