नमस्कार मित्रानो,
मित्रानो ग्रहनक्षत्राची अनुकूलता मनुष्याच्या जीवनात खूप मोठे परिवर्तन घडवून आणत असते. ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती मनुष्याचा भाग्योदय घडवून आणण्यास पुरेशी असते. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा रोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो.
आपल्या जीवनात कितीही नकारात्मक काळ चालू असुद्या जेव्हा नशिबाची साथ मिळते तेव्हा परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. दिनांक 16 जुलै पासून अशाच काहीशा शुभ काळाची सुरवात तूळ राशीच्या जीवनात होणार असून 16 जुलै पासून पुढील 3 वर्ष यशस्वी ठरणार आहे यांचे जीवन.
आता आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागणार नाही. मनावर असणारा ताणत णाव, भय भीतीचे दड प ण दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आपल्या जीवनात निर्माण झालेली उदासी आता दूर होणार आहे.
आता पर्यंत आपल्या जीवनात चालू असलेला नकारात्मक काळ समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. आपल्या जीवनातील अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरवात होणार आहे.
मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या उत्साहात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. करियर मध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरवात होणार असून यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
मित्रानो दिनांक 16 जुलै रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव हे राशीपरिवर्तन करणार आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला आत्म्याचा कारक ग्रह मानण्यात आले आहे. कुंडलीमध्ये जेव्हा सूर्य मजबूत स्थिती मध्ये असतो तेव्हा व्यक्तीला मान सन्मान, पद्प्रतिष्ठा, प्रभुत्व आणि प्रसिद्धीची प्राप्ती होते.
सूर्याला ग्रहांचे राजा मानले जाते. सूर्य हे ऊर्जेचे कारक आहेत. कुंडली मध्ये सूर्याची शुभस्थिती मनुष्याचा भाग्योदय घडवून आणत असते. संपूर्ण श्रुष्टिला सूर्यापासून ऊर्जा प्राप्त होत असते. दिनांक 16 जुलैच्या संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी सूर्य मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत.
16 ऑगस्ट पर्यंत ते याच राशीत राहणार असून त्यानंतर ते सिंह राशीत गोचर करतील. सूर्याचा होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण 12 राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडणार असून तूळ राशीसाठी सूर्याचे हे गोचर अतिशय लाभकारी ठरणार आहे.
सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून आर्थिक दृष्ट्या हे गोचर आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. व्यवसायामध्ये काही नवे आर्थिक व्यवहार जमून येतील. कार्यक्षेत्राला प्रगतीची एक नवी चालना प्राप्त होणार आहे. नोकरी करणाऱ्यांचा काळ सुखाचा जाईल.
करियर मध्ये आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने नव्या व्यवसायाची सुरवात करू शकता. आपल्या जीवनातील कठीण काळ आता समाप्त होणार असून अतिशय अनुकूल काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.
विद्यार्थी वर्गाला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. जे काम हाती घ्याल त्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात. आपण करत असलेल्या कामांना परिवाराचा पूर्ण पाठिंबा देखील लाभणार आहे. या काळात वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. कोणत्याही निष्कर्षावर जाण्यापूर्वी ज्योतिषतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक.
अशाच ज्योतिषविषयक पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.