पैसे मोजता मोजता थकून जाल… उद्याच्या शुक्रवारपासून पुढील 12 वर्षं सातव्या शिखरावर असेल या राशींचे नशिब…

0
288

नमस्कार मित्रानो,

मित्रानो प्रयत्नांना नशिबाचीज जोड मिळाली कि भाग्य बदलायला वेळ लागत नाही. जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवार पासून अशाच काहीशा शुभ आणि सुदंर काळाची सुरवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार असून माता लक्ष्मीच्या कृपेने यांचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे.

मेष राशीच्या जातकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत. उद्योग व्यवसायात अतिशय सुंदर प्रगती घडून येण्याचे योग आहेत. पारिवारिक ताणतणाव दूर होणार असून परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नाते संबंधात आलेला दुरावा आता मिटणार आहे.

भावकीत चालू असणारे वाद मिटणार असून कार्यक्षेत्रात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्यास सुरवात होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. योजलेल्या योजना पूर्ण होतील. करियर मध्ये चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता दूर होणार असून अतिशय सकारात्मक काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.

मिथुन रास

मिथुन राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. सूर्याच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून आपल्या आनंदात वाढ करणाऱ्या अनेक शुभ घटना आपल्या जीवनात घडून येण्यास सुरवात होणार आहे. आर्थिक स्थिती मध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली होणार आहे.

नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न फळाला येणार असून या काळात एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने नव्या व्यवसायाची सुरवात करू शकता. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. या काळात परिवाराचा भरपूर पाठिंबा आपल्याला लाभणार आहे.

कर्क रास

माता लक्ष्मीची विशेष कृपा कर्क राशीवर बरसणार असून आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. जीवनात आपण करत असलेला संघर्ष आता फळाला येणार असून अतिशय शुभफलांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या धनसंपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.

कन्या रास

कन्या राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. करियर मध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात यश प्राप्त होणार असून गेल्या अनेक दिवसांपासून असून बसलेल्या आपल्या योजना आता मार्गी लागणार आहेत.

ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल असल्यामुळे आपण करत असलेल्या कामात मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अध्यात्माकडे मनाचा कल वाढू शकतो. या काळात आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता.

तूळ रास

तूळ राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. सरकारी योजनांमधून भरपूर लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून अनेक दिवसांपासून अडलेली कामे या काळात पूर्ण होणार आहेत. समाजात मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

नोकरी मध्ये बढतीचे योग येणार असून कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. कुटुंबासाठी आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करून दाखवणार आहात. नवीन उदयोग सुरु करण्यासाठी काळ अतिशय अनुकूल आहे. व्यवसायात मित्रांची चांगली मदत आपल्याला लाभेल.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here