नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो जेव्हा ग्रह नक्षत्रांचा शुभ प्रभाव आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक परिणाम घडवून आणत असतो.
आजच्या शुक्रवार पासून या राशींच्या जीवनात अशाच काहीशा शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात होणार असून यांच्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे.
आजच्या शुक्रवारी बनत असलेल्या अद्भुत संयोगाच्या शुभ प्रभावाने अचानक चमकून उठेल आपले भाग्य. आता आपल्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. ईश्वरीय कृपा आपल्या राशीवर बरसणार असून ग्रह नक्षत्रांची अनुकूलता लाभणार आहे.
आता आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून येण्यास सुरवात होईल. जीवनातील दुःख आणि दारिद्याचा काळ आता समाप्त होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होणार आहे.
आपल्या जीवनातील अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन बहरून येणार आहे.
मित्रांनो आज मध्य रात्री नंतर चैत्र शुक्ल पक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक 16 एप्रिल रोज शुक्रवार लागत असून वरद विनायक चतुर्थी आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून विनायकी चतुर्थीचा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित आहे.
मित्रांनो माता लक्ष्मी सुख सौभाग्य आणि समृद्धीची कारक असून धन संपत्तीची दाता मानली जाते. भगवान श्री गणेश हे सुखकर्ता असून दुःखहर्ता आहेत. जेव्हा माता लक्ष्मी आणि श्री गणेशाची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही.
विशेष म्हणजे आज पंचांगानुसार बुध राशी परिवर्तन करणार असून ते मेष राशीत प्रवेश करणार आहेत. अनेक वर्षानंतर हा अद्भुत संयोग बनत असून शुक्रवार विनायक चतुर्थी आणि बुधाच्या होणाऱ्या या रशिपरिवर्तनाचा अतिशय शुभ प्रभाव या राशींवर पडणार आहे.
बुधाच्या कृपेने आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार असून आपल्या बुद्धीला एक विलक्षण तेज प्राप्त होणार आहे. ग्रहांचे राजकुमार बुध हे बुद्धी, वाणी आणि ज्ञानाचे कारक मानले जातात.
आपल्या वाणी मध्ये अतिशय चांगली सुधारणा घडून येणार असून वाणी द्वारे लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरणार आहात. माता लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून येणार आहेत.
माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. कुटुंबात सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होणार असून आपल्या जीवनातील दुःख आणि यातनांचा नाश होणार आहे.
आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्याच्या शुक्रवार पासून आपल्या जीवनाला प्रगतीची एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास.
अशाच माहितीपूर्ण आणि राशी विषयक पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.