उद्या विजयादशमी वार शुक्रवार. या राशींचे भाग्य चमकणार , पुढील 10 वर्षं राजयोग

0
401

नमस्कार मित्रानो

मित्रांनो मनुष्याच्या जीवनात वेळ आणि परिस्थिती कधीही सारखी नसते. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद मनुष्याच्या जीवनात अतिशय आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असतो.

जीवनातील नकारात्मक काळाचा अंत होतो आणि सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येत असतात. विजयादशमी पासून अशाच काहीशा सुंदर काळाची सुरुवात या भाग्यवान राशिच्या जीवनात होणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

आता आपल्या जीवनातील अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. या काळात भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार असून आपल्या जीवनातील अपयशाचे दिवस आता संपणार आहेत. यशप्राप्तीच्या सुखद आणि सुंदर दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे.

मित्रानो मागील काळात आपण अनेक दुःख भोगले आहेत. परिस्थितीचा सामना करत असताना अनेक अपयश आणि अपमान आपल्याला सहन करावे लागले असतील , पण आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात प्रगतीचे दिवस घेऊन येणार आहे.

हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार असून अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत . मित्रानो आज मध्य रात्री नंतर आश्विन शुक्लपक्ष श्रावण नक्षत्र दिनांक 15 ऑक्‍टोबर रोज शुक्रवार लागत असून विजयादशमी दसरा हा सण मोठ्या धूम धडाक्यात साजरा होणार आहे.

मित्रानो शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून हा अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्ष्मी हि सुख सौभाग्य आणि धन संपत्तीची कारक असून वैभव सुखाची दाता मानली जाते. जेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते तेव्हा भक्ताच्या जीवनात यशाची म्हणून उणीव राहत नाही.

उद्याच्या शुक्रवारपासून या काही खास राशींच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बसण्यास सुरुवात होणार आहे , आणि विशेष म्हणजे याच दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा साजरा होणार आहे. या काळात असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो.

पंचांगानुसार आश्विन महिन्यातील दशमी तिथीला हा सण साजरा होत असतो. वाईट प्रवृत्ती किंवा वाईट गुणांचा त्याग करून श्रेष्ठ गुणांचा स्वीकार करण्यासाठी हा दिवस प्रेरित करत असतो.

वाईटावर चांगुलपणाचा विजय म्हणून हा दिवस एक प्रतीक मानला जातो. मान्यता आहे की या दिवशी भगवान श्रीरामाने लंकापती रावणाचा वध केला होता. या दिवशी या शुभमुहूर्त पासून या काही खास राशींच्या जीवनात अतिशय सुंदर काळाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

आता आपला भाग्योदय घेऊन येण्यास वेळ लागणार नाही. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , कर्क , सिंह , कन्या , तुळ , वृश्चिक आणि धनु रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.

वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here