नमस्कार मित्रानो
मित्रानो ग्रहनक्षत्रांची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा प्राप्त झाली कि भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. मित्रानो व्यक्तीच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो. मनुष्य जीवन हे अतिशय जटिल असून बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थिती प्रमाणे मानवीय जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते.
त्यातच ईश्वरीय शक्तीची कृपा मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असते. मित्रानो मानवीय जीवनात काळ कधीही सारखा नसतो. मागील काळात आपल्या राशीसाठी ग्रहनक्षत्राची स्थिती फारशी अनुकूल नव्हती.त्यामुळे आपल्याला या काळात अनेक प्रकारे संघर्ष करावा लागला असणार.
अनेक दुःख आणि यातना आपल्याला सहन कराव्या लागल्या असतील. अपयश आणि अपमानाचे चटके देखील आपण भोगले असतील. पण आता इथून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसण्यास सुरवात होणार आहे.
दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता संपणार असून सुखाच्या सुंदर काळाची सुरवात आपल्या वाट्याला येणार आहे. आता नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. आता इथून पुढे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.
आपल्या जीवनातील अनेक दिवसांचा संघर्ष आता समाप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. जीवनातील चालू असणारी पैशांची तंगी , अडचण आता दूर होणार असून धन प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत.
आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. या काळात नशिबाची साथ असल्यामुळे जे काम हाती घ्याल त्यात यश प्राप्त होणार आहे. जीवनातील वाईट काळ आता पूर्णपणे बदलणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.
मित्रानो आज मध्य रात्री नंतर कार्तिक शुक्ल पक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक १५ नोव्हेंबर रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो.
मित्रानो भगवान भोलेनाथ हे श्रुष्टीचे रचनाकार मानले जातात. ते अतिशय भोळे दैवत आहेत. श्रद्धा आणि भक्ती पूर्ण अंतकरणाने एक बेल पत्र जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात.
महादेवाची कृपा बरसते तेव्हा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. पंचांगानुसार उद्या भागवत प्रबोधिनी एकादशी असून हा संयोग या भाग्यवान राशींच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे.
आता आपल्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होतील. जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे. करियर मध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
उद्योग व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. या काळात आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ दिसून येईल. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , मिथुन , कर्क , तूळ , वृश्चिक , धनु आणि कुंभ रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.