नमस्कार मित्रानो,
मित्रांनो जेव्हा ग्रहनक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा ग्रहदशा अनुकूल बनते तेव्हा मनुष्याच्या जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहनक्षत्राच्या बदलत्या स्थितीप्रमाणे मनुष्याचे जीवन बदलत असते. बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. जेव्हा ग्रहनक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा नशिबाची दार उघडण्यास वेळ लागत नाही.
दिनांक 15 जून पासून असाच काहीसा शुभ संगयोग कुंभ राशीच्या जीवनात येणार असून 15 जून पासून पुढील 3 वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब. आपल्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होणार असून सुखाची सुंदर पहाट आपल्या वाट्याला येणार आहे. जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे .
मित्रांनो दिनांक 15 जून रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव हे रशिपरिवर्तन करणार असून ते मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्याच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा संपूर्ण 12 राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडणार असून कुंभ राशीसाठी हे रशिपरिवर्तन अतिशय लाभदायक ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहाचे राजा मानले जाते.
सूर्य हे आत्म्याचे कारक असून सूर्य जेव्हा कुंडली मध्ये शुभ स्थानी असतात तेव्हा व्यक्तीच्या मानसन्मान आणि पदप्रतिष्टेमध्ये वाढ होते. सूर्य जेव्हा शुभफल देतात तेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. अशा लोकांचे जीवन एखाद्या राजाप्रमाणे बनते. सूर्यग्रहणानंतर सूर्याचे होणारे हे राशीपरिवर्तन अतिशय महत्वपूर्ण मानले जात आहे.
सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा या रशिपरिवर्तनाला संक्रांत म्हटले जाते. ज्येष्ठ महिन्यामध्ये सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे याला मिथुन संक्रांत म्हटले जाते. ज्येष्ठ शुक्ल पक्ष आश्लेषा नक्षत्र दिनांक 15 जून मंगळवारी सकाळी 5 वाजून 48 मिनिटांनी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत आणि 16 जुलै 2021 पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत.
त्यानंतर ते कर्क राशीत गोचर करतील. सूर्याच्या होणाऱ्या या राशीपरिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव कुंभ राशीवर पडणार असून यांच्या जीवनात आता प्रगतीच्या काळाची सुरवात होणार आहे. सूर्याचे होणारे हे राशीपरिवर्तन कुंभ राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. सूर्य आपल्या राशीच्या नव्या भावामध्ये गोचर करत आहेत.
या काळात सूर्य आपल्याला अतिशय शुभ फल देणार असून आपल्या भौतिक सुख सुविधेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे. एखाद्या नव्या क्षेत्रात पदार्पण करू शकता. शत्रूवर विजय प्राप्त होणार असून एखाद्या अनामिक ऊर्जेची अनुभूती आपल्याला स्वतःमध्ये झालेली दिसून येईल. को र्ट क चेऱ्याच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. व्यवसायामध्ये अतिशय भरभराटीचे दिवस येणार असून कुटुंबात सुख समृद्धी आणि शांतीचे वातावरण राहील. आर्थिक दृष्ट्या सक्षम बनणार आहात.
अशाच रोजच्या राशी भविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.