नमस्कार मित्रानो
मित्रानो नशिबाची साथ मिळाली कि भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राची अनुकूलता प्राप्त झाल्यानंतर नशिबाची दारे उघडण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असुद्या जेव्हा भाग्य प्रबळ बनते तेव्हा जे हवे ते प्राप्त होण्यास वेळ लागत नाही.
दिनांक १४ सप्टेंबर पासून असाच काहीसा सुंदर आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरवात होणार आहे. गुरुची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून येणारा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे.
आता जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास वेळ लागणार नाही. कष्टाला फळ प्राप्त होण्याची वेळ आली आहे. इथून पुढे येणाऱ्या काळात ग्रह नक्षत्राची स्थिती आपल्या राशीसाठी यश दायक ठरणार आहे. त्यामुळे आपल्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही.
मित्रानो उद्या भाद्रपद शुक्ल पक्ष ज्येष्ठ नक्षत्र दुर्वाष्टमी गौरी गणपती विसर्जन दिनांक १४ सप्टेंबर रोज मंगळवार लागत आहे. दिनांक १४ सप्टेंबर रोजी गुरु राशी परिवर्तन करणार आहेत. या दिवशी गुरु आपल्या स्वराशी धनु मधून मकर राशीत प्रवेश करणार आहेत. २० नोव्हेंबर पर्यंत ते याच राशीत राहणार आहेत.
गुरु मकर राशी मध्ये शनी सोबत युती करत आहेत. गुरु आणि शनी हे एकाच राशीत राहणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार गुरूला देवगुरु मानले जाते. गुरु हे ज्ञान , शिक्षण, संतान , धनदान , पुण्य , सौभाग्य , भाग्य आणि विवाहाचे कारक ग्रह मानले जातात. गुरु हे धनु आणि मीन राशीचे स्वामी मानले जातात.
ज्या राशीवर गुरुची कृपा बरसते त्या राशींचा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. गुरुचे पाठबळ मिळाल्यामुळे मनुष्याच्या जीवनात अनेक सकारात्मक परिवर्तन घडून येत असते. गुरूच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडणार आहे.
गुरूच्या शुभ प्रभावाने यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. यांच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग , व्यापार , वैवाहिक आणि सामाजिक जीवन , नोकरी , कार्यक्षेत्रावर गुरूचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.
ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , सिंह , वृश्चिक , धनु , मकर आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.