उद्या 14 मार्च रोजी सूर्य करणार राशी परिवर्तन… पुढील 11 वर्षं सातव्या शिखरावर असेल यांचे नशिब…

0
419

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो मनुष्य जीवन हे अस्थिर असून वेळोवेळी मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडून येत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्राच्या बदलत्या स्थितीप्रमाणे मानवीय जीवन बदलत असते.

ग्रह नक्षत्रांचा शुभ अथवा अशुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनाला प्रभावित करत असतो. जेव्हा ग्रह दशा अशुभ किंवा नकारात्मक असते तेव्हा मनुष्याला जीवनात अनेक कटू प्रसंग अनुभवायला मिळत असतात.

अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेक चढउतार पहावयास मिळतात. पण हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा मनुष्याचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही.

परिस्थती मध्ये अचानक बदल घडून येतो. दुःखाचा कठीण काळ संपून मनुष्याच्या जीवनात यश प्राप्तीला सुरवात होते.दुःख आणि यातनांची अंधारी रात्र संपून सुखाची सोनेरी सकाळ मनुष्याच्या वाट्याला येते.

दिनांक 14 मार्च पासून असाच काहीसा शुभ आणि सुदंर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे. 14 मार्च पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनातील अतिशय शुभ आणि सुंदर काळ ठरणार आहे.

आता आपल्या नशिबाला शुभ कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही. असे चमकेल नशीब कि आपण कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. असे शुभ आणि सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत.

मित्रांनो ग्रहांचे राजा सूर्यदेव हे 14 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहेत. सूर्याचे होणारे हे राशी परिवर्तन अतिशय महत्वपूर्ण मानले जात असून फाल्गुन शुक्ल पक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक 14 मार्च रोज रविवारी संध्याकाळी 5 वाजून 54 मिनिटांनी सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहेत.

ते गुरूच्या मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. गुरु हे सूर्याचे मित्र आहेत. मीन हि जलतत्वाची राशी असून हा संयोग अतिशय महत्वपूर्ण मानला जात आहे. ज्योतिषा नुसार सूर्याचा होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण 12 राशींवर शुभ अथवा अशुभ प्रभाव पडणार आहे.

या काही खास राशींसाठी सूर्याचे होणारे गोचर अतिशय लाभदायक सिद्ध होणार आहे. इथून येणाऱ्या पुढच्या काळात खूप जोरात असेल आपले नशीब. मित्रानो भगवान सूर्यदेव हे ऊर्जेचे दाता असून पदप्रतिष्ठा, मानसन्मान आणि ऐश्वर्याचे कारक आहेत.

सूर्याच्या शुभ प्रभावाने आपल्या जीवनातील दुःख आणि यातनांचा अंत होणार असून प्रगतीच्या नव्या युगाची सुरवात होणार आहे. स्वतःमध्ये एका नव्या ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे.

आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीचा अंत होऊन शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत.

आपल्या यश आणि कीर्ती मध्ये वाढ होणार असून पदप्रतिष्ठा आणि मानसन्मानात वाढ होणार आहे. आपल्या जीवनातील अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

प्रगतीच्या नव्या वाटेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत वृषभ, मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक आणि मकर रास.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे मराठी धिंगाणा फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here