नमसकार मित्रांनो,
ईश्वर जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो असे म्हणतात ते काही खोटे नसते. कारण उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ आणि सुखद अनुभव या राशींच्या जीवनात येणार असून यांचे नशीब चमकण्यास सुरवात होणार आहे. आता आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. मित्रांनो येणाऱ्या काळात ग्रहनक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत.
त्यामुळे आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक ग्रहदशा आता बदलणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे. येणाऱ्या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार असून यश प्राप्तीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत.
जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त करण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. मित्रानो आज मध्य रात्री नंतर ज्येष्ठ शुक्ल पक्ष पुष्य नक्षत्र दिनांक 14 जून रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो.
विशेष म्हणजे आज विनायकी चतुर्थी आहे. मित्रांनो भगवान महादेव हे अतिशय भोळे दैवत असून ते भक्तांच्या हाकेला त्वरित प्रसन्न होतात. श्रद्धा आणि भक्तिपूर्वक एक बेलपत्र जरी वाहिले तरी ते प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. जेव्हा भोलेनाथ प्रसन्न होतात तेव्हा भाग्य बदलण्यास वेळ लागत नाही आणि विशेष म्हणजे आज विनायक चतुर्थी आहे.
भगवान श्री गणेश हे प्रथम पूजनीय आहेत. विनायक चतुर्थीचा दिवस भगवान गणेशाला समर्पित असून या दिवशी व्रत उपवास केल्याने मनुष्याच्या जीवनात सुख समृद्धीची बहार येते. भगवान गणेश भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे या दिवशी व्रत उपवास करून विधिविधान पूर्वक गणेशाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार विनायक चतुर्थीच्या दिवशी श्रद्धा पूर्वक व्रत उपवास केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात.
दुःखाचा अंधकार दूर होतो आणि सुखाचे सुंदर दिवस मनुष्याच्या वाट्याला येतात. या काळात विनायक चतुर्थी आणि सोमवार मिळून अतिशय शुभ संयोग बनत असून ह्या संयोगाच्या शुभ प्रभावाने या भाग्यवान राशींचे नशीब चमकणार आहे. आता आपल्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहणार नाही. भगवान भोलेनाथ आणि श्री गणेशाच्या कृपेने अचानक धन लाभाचे योग जुळून येणार आहेत.
असे चमकेल नशीब कि आपण कधी विचार देखील केला नसेल. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. इथून पुढचा काळ आपल्या जीवनातील सर्वात उत्तम काळ ठरू शकतो. आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी दूर होणार असून अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. उद्योग, व्यवसाय आणि कार्यक्षेत्राचा मोठा विस्तार घडून येणार असून कमाई मध्ये मोठी वाढ दिसून येईल.
घर परिवारात आनंदाची बहार येणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ रास.
मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.