नमस्कार मित्रानो
मित्रानो मनुष्य जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेलं असून प्रत्येक सुखामागे एक दुःख तर प्रत्येक दुःखामागे एक सुख लपलेलं असत. जीवनाचा कठीण प्रवास करत असताना सुख दुःखाची सांगड घालत यश प्राप्तीच्या शोधात आपण सर्व जण जगत असतो.
ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्याच्या जीवनात सुख प्राप्तीसाठी ग्रहनक्षत्रांच्या अनुकूलते बरोबरच दैवीय शक्तीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा ग्रह नक्षत्रांची शुभ स्थिती ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा व्यक्तीच्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही.
ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद मनुष्याच्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असतो. त्यातच ग्रहनक्षत्रांची अनुकूलता असेल तर मग दुधात साखरच म्हणावी लागेल. दिनांक १४ आणि १५ नोव्हेंबर पासून अशाच काहीशा सकारात्मक काळाची सुरवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार आहे.
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील अडचणींचा काळ आता समाप्त होणार आहे. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार असून आपल्या जीवनात चालू असणारा अमंगल काळ आता समाप्त होणार आहे.
जीवनात चालू असणारे अपयश , दुःख ,दारिद्र्य यांचा अंत होणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहेत. आता भाग्योदय घडून यायला वेळ लागणार नाही. मित्रानो उद्या कार्तिक शुक्ल पक्ष पूर्वा भाद्रपदा नक्षत्र दिनांक १४ नोव्हेंबर रोज रविवार असून प्रबोधिनी एकादशी आहे.
हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. मान्यता आहे कि या दिवशी भगवान श्री विष्णू सागरमधून निद्रा अवस्थेतून उठून वैकुंठात परत येतात आणि आपला कार्यभार सांभाळतात त्यामुळे इथून पुढे सर्वच मंगल कार्यासाठी शुभ काळ मानला जातो.
प्रबोधिनी एकादशी पासून तुळशी विवाहा देखील सुरवात होत असते. त्यामुळे या एकादशीला विशेष महत्व प्राप्त आहे. हि एकादशी अतिशय महत्वपूर्ण मानली जात आहे. मान्यता आहे कि या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतात .
तुळशीपुढे तुपाचा दिवा लावल्याने अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना पूर्ण होतात. आता या राशींच्या जीवनातील दुःखाचे दिवस समाप्त होणार आहेत. यांच्या जीवनात सुखाची बहार येण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनातील प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष , वृषभ , कर्क , कन्या , धनु , मकर आणि मीन रास.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.