नमस्कार मित्रानो
मित्रांनो जेव्हा माता राणीची कृपा बरसते तेव्हा नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असू द्या जेव्हा अंबिकेची कृपा बरसते तेव्हा नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. दिनांक 13 ऑक्टोबर पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
माता दुर्गेची विशेष कृपा यांच्या राशीवर बसणार असून आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. महाअष्टमी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. आता इथून येणारा काळ आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.
प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारी वाईट परिस्थिती आता बदलणार आहे . आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होण्याचे संकेत आहेत . मित्रांनो सध्या शारदीय नवरात्रीचा महापर्व चालू आहे . या पर्वावर सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिथीला माता दुर्गेची विशेष पूजा केली जाते.
यावेळी अष्टमीचे व्रत हे अधिक महत्त्वपूर्ण मानले जात आहे. अष्टमीच्या दिवशी माता दुर्गेचे पूजन करून व्रत उपवास करून नवमीच्या दिवशी कन्या भोजन दिले जाते. जास्तीत जास्त घरांमध्ये अष्टमीचे व्रत केले जाते . आश्विन शुक्लपक्ष मूळ नक्षत्र दिनांक 12 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी अष्टमीला आरंभ होणार असून दिनांक 13 ऑक्टोबर रोजी बुधवारी रात्री आठ वाजून 8 मिनिटांनी अष्टमी तिथी समाप्त होण्याचे संकेत आहेत.
या काळात अष्टमी पूजन हे 13 ऑक्टोबर रोजी केले जाणार आहे. या दिवशी सुकर्मा योग बनत असून पंचांगानुसार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी चंद्र आणि प्लूटो अशी युती होत आहे. या संयोगाला अतिशय सकारात्मक संयोग बनत असून या संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव या भाग्यवान राशींच्या जीवनावर पडणार आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.
मेष रास
मेष राशी वर माता दुर्गेची विशेष कृपा बसणार असून अष्टमी पासून अचानक चमकुन उठेल आपले भाग्य. आता जीवनातील प्रत्येक परेशानी दूर होणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होणार असून अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी दारिद्र्याची स्थिती आता समाप्त होणार आहे.
अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रात प्रगतीचे योग येणार आहेत. कौटुंबिक जीवन आणि सामाजिक जीवनात सुख समृद्धीची बहार येणार असून या काळात शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.
मिथुन रास
मिथुन राशि वर माताराणीची विशेष कृपा बसणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मागील काळात अडलेली कामे या काळात पूर्ण होतील.
कार्य क्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून या काळात कार्यक्षेत्रात प्रगती आणि उन्नती घडून येण्याचे संकेत आहेत.
सिंह रास
सिंह राशी वर मातेची विशेष कृपा बसण्यास सुरुवात होणार आहे . हा काळ आपल्या जीवनातील सुंदर काळ ठरू शकतो. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार असून व्यवसायाचा विस्तार घडून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत .
या काळात आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल. शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. या काळात एखादी महागडी वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत. या काळात अष्टमीपासून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीवर माता दुर्गेचा आशीर्वाद बसणार असून प्रगतीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे. आपल्या जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नव्या आर्थिक योजनांना चालना प्राप्त होणार आहे.
व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार असून मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील. आपल्या मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत.
मकर रास
मकर राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार असून अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत.
या काळात गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल. सुखसमृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येण्याचे संकेत आहेत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच राशीविषयी पोस्ट रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या फेसबुक लाईक बटन वर क्लीक करा.
वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. अधिक माहितीसाठी ज्योतिषतज्ञांचा सल्ला आवश्यक.