नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त असून शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या म्हटले जाते. शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस आहे.भगवान शनिदेव हे न्यायाचे देवता असून कर्मफलाचे दाता आहेत.
सर्वांसाठी हा काळ अतिशय महत्वपूर्ण असला तरी ज्या लोकांना शनीच्या प्रकोपापासून बचाव करायचा आहे अशा लोकांसाठी हा दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती चालू आहे अशा लोकांसाठी हा दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे.
शनी अमावस्येला शनीची केलेली आराधना विशेष फलदायी मानली जात असून या दिवशी केलेली शनीची पूजा नक्की फळाला येते. या दिवशी नदी मध्ये स्नान करून दान धर्म करणे विशेष लाभकारी मानले जाते.
शनी अमावस्येला श्राद्ध केल्याने पितृ दोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाच्या वृक्षाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शनीचा प्रकोप दूर होतो.
जेव्हा शनीची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही. शनिदेव हे कर्मफलाचे दाता असून धन संपत्ती, पद प्रतिष्ठा आणि उन्नतीचे कारक मानले जातात. जेव्हा शनी शुभ फळ देतात तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही.
मान्यता आहे कि जेव्हा शनी प्रसन्न होतात तेव्हा उद्योग व्यापारात वृद्धी होते. नोकरीची प्राप्ती होते. घर परिवारात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येते. शनीच्या शुभ प्रभावाने मनुष्याचे भाग्य बदलायला सुरवात होते.
शनी अमावस्येला भगवान शनिदेवाच्या नावाने काळे तीळ, काळे उडीद आणि तेल अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. या दिवशी शनी चालीसाचा पाठ केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात.
कामात येणाऱ्या अडचणी दूर होऊन प्रत्येक काम व्यवस्थित रित्या पूर्ण होते. असाच काहीसा शुभ संयोग या राशींच्या जीवनात येणार असून शनी अमावस्येपासून यांचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे.
आज दिनांक 12 मार्चच्या दुपारी 3 वाजून 3 मिनिटानंतर अमावस्येला सुरवात होणार असून उद्या दिनांक 13 मार्चच्या दुपारी 3 वाजून 51 मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे.
अमावस्येनंतर येणारा पुढचा काळ या राशींसाठी शुभ फलदायी ठरणार असून शनीची विशेष कृपा या राशींवर बरसणार आहे. इथून येणार पुढचा काळ आपल्या जीवनातील अतिशय उत्तम काळ ठरणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अनेक अडचणी आता दूर होणार आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्यास सुरवात होणारं आहे.
आपल्या मानसन्मानात वाढ होणार असून आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. आपल्या मनावर असणारा मानसिक ताणतणाव मनावर असणारे भय भीतीचे दडपण दूर होऊन मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
कोर्ट कचेऱ्यात अनेक दिवसांपासून चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. करियर मध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील.
शनीच्या कृपेने आपल्या घर परिवारात चालू असणारा कलह दूर होऊन सुख शांतीची प्राप्ती होणार आहे. प्रत्येक कामात यश प्राप्त होणार असून प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात.
प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा.
अशाच राशी भविष्यासंबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज मराठी धिंगाणा लाईक करायला विसरू नका.
Very Nice to share with Social Media Adv. Deo 9158353960