नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो गुढी पाडवा म्हणजे हिंदू नव वर्षाची सुरवात. चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजे चैत्रशुद्ध प्रतिपदा. या दिवशी गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हिंदू धर्मानुसार साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाचे महत्व आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. शेतकरी बांधव मोठ्या आतुरतेने या दिवसाची प्रतीक्षा करत असतात.
घरात उभी असलेली गुढी हे आपल्या यशाचे, सुख समृद्धी आनंद आणि संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. गुढी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोने, मौल्यवान वस्तू अथवा वाहन खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते.
गुढी पाडव्याला येणारे नवे वर्ष आपल्या जीवनात नवी आशा, नवी उमेद आणि नवी स्वप्न घेऊन येत असते. ज्योतिषशास्त्रानुसार गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हिंदू नववर्षाच्या सुरवातीला सूर्य आणि मंगळ राशी परिवर्तन करणार आहेत.
दिनांक 13 एप्रिल रोज मंगळवार सूर्य मेष राशीत प्रवेश करणार असून मंगळ मिथुन राशीत प्रवेश करतील. वर्षाच्या सुरवातीला सूर्य आणि मंगळाचे होणारे हे राशी परिवर्तन या काही खास राशींचा भागोद्य घडून आणणार आहे.
मित्रांनो सूर्य हे ऊर्जेचे स्रोत असून मान सन्मान आणि पदप्रतिष्टेचे कारक आहेत. मंगळ हे मांगल्याचे कारक असून ग्रहांचे सेनापती आहेत. जेव्हा सूर्य आणि मंगळाची कृपा बरसते तेव्हा नशिबाला कलाटणी घ्यायला वेळ लागत नाही.
नव्या वर्षाच्या सुरवातीपासून असाच काहीसा शुभ काळ या राशींच्या जीवनात येणार असून पुढील 6 वर्ष 7 व्या शिखरावर असेल यांचे नशीब. हिंदू वर्षाची सुरवात आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार असून आपल्या जीवनातील नकारात्मक जीवनाचा अंत होणार आहे.
येणारे वर्ष आपल्या जीवनात सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. आपल्या जीवनातील अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे.
भगवान सूर्य देव आणि मंगळाच्या कृपेने अचानक चमकून उठेल आपले भाग्य. येणारे वर्ष सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अतिशय सकारात्मक ठरणार आहे. उद्योग, व्यापार आणि व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील.
करियर मध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. नवीन सुरु केलेले व्यवसाय प्रगती पथावर राहणार आहेत. नवी उमेद प्राप्त होणार असून नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरवात करणार आहात.
कार्यक्षेत्रात आता हळू हळू प्रगतीची सुरवात होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हे वर्ष आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आर्थिक अडचणी दूर होतील. मागील काळात बिघडलेली कामे या काळात बनणार असून प्रगतीच्या दिशेनं जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.
प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्तीचे संकेत आहेत. ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने येणारे वर्ष आपल्यासाठी लाभकारी सिद्ध होणार आहे. आता इथून पुढे आपल्या जीवनाला एक नवी दिशा प्राप्त होईल. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या आणि कुंभ रास.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत नक्की शेयर करा.
अशाच रोजच्या राशि भविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले मराठी धिंगाणा हे फेसबुक पेज लाइक करा.